Arvind Kejriwal: दिल्ली मद्य धोरण प्रकरणात ईडीने केलेल्या अटकेला आव्हान देणाऱ्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर आज दिल्ली उच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला. केजरीवाल सध्या तिहार तुरुंगात आहेत. ...
केजरीवाल हे उत्पादन शुल्क धोरण तयार करण्यात थेट सहभागी होते. ते संपूर्ण कटात सामील होते, ज्यात धोरणाचा मसुदा तयार करण्यात आला, असे ईडीने म्हटले आहे. या प्रकरणाची आज (बुधवारी) सुनावणी होणार आहे. ...
न्यायमूर्ती रस्तोगी म्हणाले, "लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम 8 आणि 9 मध्ये अपात्रतेची तरतूद आहे. यात अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. याच प्रमाणे, दिल्लीमध्ये कैद्यांसाठी बनवण्यात आलेल्या कायद्यातही अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. ...
Sanjay Singh AAP Got Bail: प्रकरण एकच, ईडी पैशांच्या अफरातफरीचे काहीच सिद्ध करू शकले नाही, तसेच मनी ट्रेलही दाखवू शकले नाही. सर्वोच्च न्यायालयाने जामिन दिला. ...