लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अरविंद केजरीवाल

Arvind Kejriwal Latest News, मराठी बातम्या

Arvind kejriwal, Latest Marathi News

Arvind Kejriwal Latest News
Read More
केजरीवाल यांना दिलासा नाही, पत्नी सुनीता सक्रिय? आपच्या मंत्री, आमदारांकडून विनवणी - Marathi News | No relief for arvind Kejriwal, wife Sunita active Requests from your Ministers, MLAs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवाल यांना दिलासा नाही, पत्नी सुनीता सक्रिय? 

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंग मान हे पक्षातील दुसऱ्या क्रमांकाचे नेते असले तरी पंजाबमधील व्यस्ततेमुळे जबाबदारी स्वीकारू शकत नाहीत. ...

अट्टल गुन्हेगारांसारखी केजरीवालांना वागणूक; चेहराही पाहू दिला नाही; भगवंत मान यांचा आरोप - Marathi News | Treating arvind Kejriwal like an inveterate criminal Even the face was not allowed to be seen Allegation of Bhagwant Maan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अट्टल गुन्हेगारांसारखी केजरीवालांना वागणूक; भगवंत मान यांचा आरोप

अट्टल गुन्हेगारालाही दिली जात नाही अशी वागणूक केजरीवाल यांना तिहार तुरुंगात देण्यात येत असल्याचा आरोप पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केला. ...

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना झटका; न्यायालयाने न्यायालयीन कोठडी वाढवली - Marathi News | delhi cm arvind kejriwal judicial custody till april 23 says delhi court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना झटका; न्यायालयाने न्यायालयीन कोठडी वाढवली

केंद्रीय तपास एजन्सी ईडीने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना २१ मार्च रोजी दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात अटक केली होती. आता न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडी २३ एप्रिलपर्यंत वाढवली आहे. ...

Bhagwant Mann : "दोन मुख्यमंत्र्यांना दहशतवाद्यांसारखं..."; केजरीवालांच्या भेटीनंतर भगवंत मान झाले भावूक - Marathi News | punjab cm Bhagwant Mann meets Arvind Kejriwal in tihar jail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"दोन मुख्यमंत्र्यांना दहशतवाद्यांसारखं..."; केजरीवालांच्या भेटीनंतर भगवंत मान झाले भावूक

Bhagwant Mann And Arvind Kejriwal : भगवंत मान यांनी सोमवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची तिहार तुरुंगात जाऊन भेट घेतली. ...

तुरुंगात होतेय केजरीवालांचे खच्चीकरण; संजय सिंह यांचा आरोप, सुविधा काढल्या, कुटुंबियांना भेटण्यास मज्जाव  - Marathi News | Arrest of arwind Kejriwal in jail Allegation of Sanjay Singh, facilities withdrawn, family not allowed to meet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुरुंगात होतेय केजरीवालांचे खच्चीकरण, सुविधा काढल्या; संजय सिंह यांचा आरोप

केजरीवाल यांना त्यांच्या पत्नी आणि कुटुंबीयांना समोरासमोर भेटू दिले जात नसल्याचे सिंह यांनी सांगितले.  ...

तिहारमध्ये केजरीवालांना पत्नीसोबत फेस टू फेस चर्चा करू दिली नाही, त्यांना.., संजय सिंह यांचा दावा - Marathi News | During Tihar jail arvind Kejriwal was not allowed to meet his wife face to face it was humiliating claims aap mp Sanjay Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिहारमध्ये केजरीवालांना पत्नीसोबत फेस टू फेस चर्चा करू दिली नाही, त्यांना.., संजय सिंह यांचा दावा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तिहार तुरुंग प्रशासन अमानवी वागणूक देत असल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी केला. ...

Rajkumar Anand : "पक्षाचे मोठे नेते भ्रष्टाचारात गुंततात आणि कार्यकर्ते उन्हात बसतात, सर्वात मोठा विश्वासघात..." - Marathi News | Rajkumar Anand who left aap letter to arvind kejriwal says our cm is in jail delhi people have been cheated | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पक्षाचे मोठे नेते भ्रष्टाचारात गुंततात आणि कार्यकर्ते उन्हात बसतात, सर्वात मोठा विश्वासघात..."

Rajkumar Anand And AAP : आम आदमी पार्टीचा जन्म भ्रष्टाचाराविरोधातील आंदोलनातून झाला, मात्र आज हा पक्षच भ्रष्टाचाराच्या दलदलीत अडकला आहे, असं राजकुमार आनंद यांनी पत्रात म्हटलं आहे. ...

दिल्लीत राष्ट्रपती राजवट?; केंद्र सरकारकडून तयारी सुरू असल्याचा आपचा आरोप - Marathi News | President's Rule in Delhi?; You allege that the central government is preparing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत राष्ट्रपती राजवट?; केंद्र सरकारकडून तयारी सुरू असल्याचा आपचा आरोप

गृहमंत्रालयाला विनाकारण उपराज्यपालांची पत्रे ...