शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आरूषी शर्मा

'लव आज कल' चित्रपटात पंजाबी अभिनेत्री व मॉडेल आरूषी शर्मा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आरूषी शर्मा हिने २०१६ सालचा मिस इंटरकॉन्टिनेंटल इंडियाचा किताब जिंकला आहे.आरूषी शर्मा पंजाबी म्युझिक अल्बममध्ये काम केलेले आहे. तिने पंजाबी चित्रपट तकदीरमध्ये काम केले होते. याशिवाय ती बऱ्याच गाण्यांमध्ये झळकली आहे.

Read more

फिल्मी : तापसीनंतर आणखी एका बॉलिवूड अभिनेत्रीने गुपचुप केलं लग्न, फोटो व्हायरल

फिल्मी : आरूषी शर्मा रियल लाइफमध्ये आहे खूप ग्लॅमरस, पहा फोटो