भारत व चीन यांच्या संबंधात सुधारणा होण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेने दोन्ही देशांत पुन्हा तणाव वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे ...
चीनच्या इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी या महिलेचा भारतीय पासपोर्ट 'अवैध' असल्याचे सांगत तिची चौकशी केली, कारण त्यांच्या मते अरुणाचल प्रदेश हा चीनचा भाग आहे. ...