लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अरूण जेटली

अरूण जेटली, मराठी बातम्या

Arun jaitley, Latest Marathi News

Arun Jaitley News And Information: अरुण जेटली हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. प्रख्यात वकील, फर्डे वक्ते आणि प्रभावी राजकारणी अशी त्यांची ओळख आहे.  महाराज किशन आणि रत्नप्रभा जेटली यांचे चिरंजीव असलेल्या अरुण जेटली यांचा जन्म नवी दिल्ली २८ डिसेंबर १९५२मध्ये झाला. त्यांनी श्रीराम वाणिज्य महाविद्यालयातून बी कॉम तर दिल्ली विद्यापीठातून लॉ'ची पदवी घेतली. त्यांनी २६ मे २०१४ ते १४ मे २०१८ या काळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून काम केले. शिवाय १३मार्च २०१७ ते ३ सप्टेंबर २०१७या काळात त्यांनी संरक्षणमंत्री म्हणूनही जबाबदारी स्वीकारली. ९ नोव्हेंबर २०१४ ते ५ जुलै २०१६ याकाळात माहिती व प्रसारण खात्याची धुराही त्यांच्याकडे होते. याशिवाय ३ जून २००९ ते २६ मे २०१४ या काळात ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते. तत्पूर्वी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कार्यकाळात त्यांनी विविध मंत्रिपदांची जबाबदारी सांभाळली होती.
Read More
जीएसटीमुळे काय-काय झालं स्वस्त, कसा झाला फायदा?; जेटलींच्या पुण्यतिथीला अर्थखात्याने केला नफ्याचा दावा - Marathi News | common use items tax rates come down in the pre gst era says ministry of finance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जीएसटीमुळे काय-काय झालं स्वस्त, कसा झाला फायदा?; जेटलींच्या पुण्यतिथीला अर्थखात्याने केला नफ्याचा दावा

जीएसटी लागू करण्यात जेटलींची भूमिका महत्त्वाची; अर्थ मंत्रालयाकडून दिवंगत माजी अर्थमंत्र्यांच्या कार्याला उजाळा ...

Budget 2020: सीतारामन यांच्या नावावर नवा विक्रम; ९१ अर्थसंकल्पांमध्ये कोणालाही जमला नव्हता! - Marathi News | Budget 2020 Nirmala Sitharaman sets new record with longest Budget speech ever | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2020: सीतारामन यांच्या नावावर नवा विक्रम; ९१ अर्थसंकल्पांमध्ये कोणालाही जमला नव्हता!

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज २ तास ३९ मिनिटं भाषण केलं ...

रजत शर्मा यांचा डीडीसीएच्या अध्यक्षपदाचा राजीनामा - Marathi News | Rajat Sharma resigns as chairman | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रजत शर्मा यांचा डीडीसीएच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

कामाचे वातावरण नसल्याची खंत; जेटलींच्या निधनानंतर तीन महिन्यांत ‘विकेट’ ...

Video Viral : ... अन् भर कार्यक्रमात अनुष्कानं केलं कोहलीला Kiss - Marathi News | Video Viral : Anushka Sharma and Virat Kohli caught in an adorable moment during an event in Delhi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video Viral : ... अन् भर कार्यक्रमात अनुष्कानं केलं कोहलीला Kiss

पतीचं कौतुक होताचा पाहून तिच्या डोळ्यात पाणी दाटून आले होते. ...

कधीकाळी क्रिकेटपटूंच्या स्वाक्षरीसाठी जिथं केली धावाधाव; त्याच स्टेडियमवर आज कोहलीचं नाव! - Marathi News | From seeking autographs at Kotla to getting stand named after him: The meteoric rise of Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कधीकाळी क्रिकेटपटूंच्या स्वाक्षरीसाठी जिथं केली धावाधाव; त्याच स्टेडियमवर आज कोहलीचं नाव!

दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनने ( DDCA) गुरुवारी फिरोज शाह कोटला स्टेडियमचे नाव बदलून दिवगंत अरुण जेटली स्टेडियम असे केले. ...

फिरोज शाह कोटला स्टेडियम आता अरुण जेटलींच्या नावाने ओळखले जाणार - Marathi News | Feroz Shah Kotla Stadium in Delhi to be renamed Arun Jaitley Cricket Stadium | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फिरोज शाह कोटला स्टेडियम आता अरुण जेटलींच्या नावाने ओळखले जाणार

नवी दिल्ली येथील फिरोज शाह कोटला स्टेडियम आता भाजपचे दिवंगत नेते अरुण जेटली यांच्या नावाने ओळखले जाणार आहे. ...

स्वराज, जेटलींनंतर आता नरेंद्र मोदींचा नंबर; ब्रिटिश मुस्लिम खासदाराच्या वादग्रस्त ट्विटने खळबळ - Marathi News | after sushma swaraj, arun jaitley, atal bihari vajpayee death, next is narendra modi says british muslim mp lord nazir ahmed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्वराज, जेटलींनंतर आता नरेंद्र मोदींचा नंबर; ब्रिटिश मुस्लिम खासदाराच्या वादग्रस्त ट्विटने खळबळ

प्रज्ञा सिंह यांच्या 'काळ्या जादू'च्या विधानावर टिप्पणी करताना त्यांचा तोल सुटला आहे. ...

Video: 'याच' कारणामुळे भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांचा मृत्यू झाला; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा गंभीर आरोप - Marathi News | Senior BJP leaders die for 'this' cause; Pragya Singh Thakur falsely accused on Opposition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: 'याच' कारणामुळे भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांचा मृत्यू झाला; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा गंभीर आरोप

मध्य प्रदेशातील भोपाळ येथे भाजपा कार्यालयात सोमवारी माजी अर्थमंत्री अरुण जेटली आणि भाजपा नेते बाबूलाल गौर यांच्यासाठी श्रद्धांजली सभा ठेवण्यात आली होती. ...