लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अरुण गवळी

अरुण गवळी, मराठी बातम्या

Arun gawli, Latest Marathi News

मुंबईच्या गुन्हेगारी विश्वात 'डॅडी' म्हणून ओळख असलेला एका गुंड राजकारणात प्रवेश करून आमदार झाला. सध्या जामसांडेकर हत्याप्रकरणी अरुण गवळी तुरुंगात शिक्षा भोगत आहेत.
Read More
खळबळजनक! गवळी गँगच्या हस्तकाची तळोजा कारागृहात आत्महत्या   - Marathi News | Arun Gawli gang's aids committed suicide in Taloja jail | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! गवळी गँगच्या हस्तकाची तळोजा कारागृहात आत्महत्या  

तळोजा कारागृहातील रुग्णालयातील एका रूममध्ये नारकरने कैद्यांना झोपण्यासाठी दिल्या जाणाऱ्या चादरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ...

अरुण गवळीला पुन्हा 28 दिवसांची रजा - Marathi News | Arun Gawli on 28 days Furlough Leave again | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अरुण गवळीला पुन्हा 28 दिवसांची रजा

शिवसेना नेत्याच्या खुनाच्या गुन्ह्यात गवळीला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. वकिलाचा युक्तीवाद मान्य करत गवळीला खंडपीठाने 28 दिवसांचा फर्लो मंजूर केला आहे. ...

अरुण गवळीला नागपूर कारागृहात आत्मसमर्पण करण्याचा आदेश - Marathi News | Arun Gawli ordered to return to jail in five days | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अरुण गवळीला नागपूर कारागृहात आत्मसमर्पण करण्याचा आदेश

कुख्यात डॉन अरूण गवळीने ५ दिवसात नागपूर मध्यवर्ती कारागृहास शरण यावे असा आदेश नागपूर उच्च न्यायालयाने दिला आहे. ...

मुलीचे लग्न लागताच अरुण गवळीला न्यायालयाचा दणका; सरेंडर होण्याचे आदेश - Marathi News | Arun Gawli slapped by court as soon as his daughter got married; Surrender orders pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुलीचे लग्न लागताच अरुण गवळीला न्यायालयाचा दणका; सरेंडर होण्याचे आदेश

गवळीला शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांदेकर यांच्या खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. ...

लॉकडाऊन लांबल्यामुळे अरुण गवळीला पुन्हा पॅरोलवाढ; २४ मेपर्यंत मुदतवाढ - Marathi News | Arun Gawli's parole extended again due to prolonged lockdown; Extension till May 24 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लॉकडाऊन लांबल्यामुळे अरुण गवळीला पुन्हा पॅरोलवाढ; २४ मेपर्यंत मुदतवाढ

पत्नी गंभीर आजारी असल्याच्या कारणामुळे गवळीला सुरुवातीला ४५ दिवसाचा पॅरोल मंजूर करण्यात आला होता. ...

लॉकडाउनमध्ये असा पार पडला अरूण गवळीची लेक योगिता व अभिनेता अक्षय वाघमारेचा विवाह सोहळा, पहा फोटो - Marathi News | Arun Gawli's Daughter Yogita and actor Akshay Waghmare got married in a simple ceremony, see their photos TJL | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लॉकडाउनमध्ये असा पार पडला अरूण गवळीची लेक योगिता व अभिनेता अक्षय वाघमारेचा विवाह सोहळा, पहा फोटो

योगिता व अक्षय वाघमारे यांच्या लग्नाचे फोटो आले समोर ...

अरूण गवळीच्या मुलीचा व भावी जावईच्या हळदी व मेहंदी सेरेमनीचा फोटो आला समोर, आज पार पडणार विवाह - Marathi News | A photo of Arun Gawli's daughter and future son-in-law's turmeric and mehndi ceremony came in front, the wedding will take place today TJL | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरूण गवळीच्या मुलीचा व भावी जावईच्या हळदी व मेहंदी सेरेमनीचा फोटो आला समोर, आज पार पडणार विवाह

लॉकडाउन असतानाही अरूण गवळीच्या मुलीचा आज पार पडणार विवाह ...

अरूण गवळीच्या मुलीसोबत उद्या हा मराठमोळा अभिनेता चढणार बोहल्यावर - Marathi News | Akshay Waghmare to tie the knot with Arun Gawli's daughter Yogita on May 8 TJL | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरूण गवळीच्या मुलीसोबत उद्या हा मराठमोळा अभिनेता चढणार बोहल्यावर

अरूण गवळीच्या मुलीसोबत उद्या हा मराठमोळा अभिनेता चढणार बोहल्यावर ...