Arun Gawali Health News : अरुण गवळीसह ५ बंदिवानांचे वैद्यकीय अहवाल नॉर्मल; कारागृहात परत पाठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 03:20 PM2021-02-12T15:20:08+5:302021-02-12T15:20:34+5:30

Medical reports of 5 detainees including Arun Gawli are normal; Sent back to prison : मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त असलेल्या अरुण गवळीसह ५ बंदिवानांचे वैद्यकीय अहवाल नॉर्मल असल्याने त्यांना शासकीय वैद्यकीय रुग्णालयातून पुन्हा कारागृहात हलवण्यात आले आहे.

Medical reports of 5 detainees including Arun Gawli are normal; Sent back to prison | Arun Gawali Health News : अरुण गवळीसह ५ बंदिवानांचे वैद्यकीय अहवाल नॉर्मल; कारागृहात परत पाठवले

Arun Gawali Health News : अरुण गवळीसह ५ बंदिवानांचे वैद्यकीय अहवाल नॉर्मल; कारागृहात परत पाठवले

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त असलेल्या अरुण गवळीसह ५ बंदिवानांचे वैद्यकीय अहवाल नॉर्मल असल्याने त्यांना शासकीय वैद्यकीय रुग्णालयातून पुन्हा कारागृहात हलवण्यात आले आहे.
शुक्रवारी सकाळी अरुण गवळी व पाच बंदिवानांना कोरोनाची लागण झाल्याने मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले होते. प्रारंभिक तपासणीअंती या सर्वांची ऑक्सिजन सॅच्युरेशन ९९-९८ टक्के असून सिटी स्कॅनही नॉर्मल आहे. त्यांचा ब्लड रिपोर्ट उद्या प्राप्त होणार असल्याने त्या सर्वांना पुन्हा कारागृहात पाठवण्यात आले आहे.

Web Title: Medical reports of 5 detainees including Arun Gawli are normal; Sent back to prison

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.