लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आर्टिफिशिअल इंटेलिजन्स

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, मराठी बातम्या

Artificial intelligence, Latest Marathi News

AI तंत्रज्ञान तात्काळ बंद करा; Elon Musk आणि Apple च्या सह-संस्थापकांची मागणी, कारण काय..? - Marathi News | Shut down AI technology immediately; Elon Musk and co-founders of Apple demand, why..? | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :AI तंत्रज्ञान तात्काळ बंद करा; Elon Musk आणि Apple च्या सह-संस्थापकांची मागणी, कारण काय..?

ChatGPT लॉन्च झाल्यानंतर AI बॉट्सची जगभरात चर्चा सुरू झाली आहे. ...

कृत्रिम बुद्धिमत्ता कलाकारांच्या जिवावर उठेल? - Marathi News | Will Artificial Intelligence Kill Artists? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कृत्रिम बुद्धिमत्ता कलाकारांच्या जिवावर उठेल?

कृत्रिम बुद्धिमत्ता नवनिर्मिती करू शकत नाही, दिलेल्या आदेशांनुसार अगोदर उपलब्ध असलेल्या कलाकृतींची सरमिसळ तेवढी करू शकते! ...

ChatGPT Passed Exam: ChatGPT ची कमाल; MBA, मेडिकलसह 8 अवघड परीक्षा पास केला; गूगललाही मात दिली... - Marathi News | ChatGPT Passed Exam: ChatGPT Passed 8 tough exams including MBA, Medical; Beat Google too | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ChatGPT ची कमाल; MBA, मेडिकलसह 8 अवघड परीक्षा पास केला; गूगललाही मात दिली...

ChatGPT Passed Exam: गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या ChatGPT ने परीक्षा पास करुन सर्वांनाच चकीत केले आहे. ...

GOQii Health Tech: हेल्थ टेक क्षेत्रात 'गोकी'चा दबदबा; कंपनीने लॉंच केला 'हेल्थ मेटाव्हर्स' - Marathi News | goqii-health-tech-company-launches-own-health-metaverse-also-did-partership-with-UAE | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :हेल्थ टेक क्षेत्रात 'गोकी'चा दबदबा; कंपनीने लॉंच केला हेल्थ मेटाव्हर्स

आरोग्य आणि गेमिंग तंत्रज्ञानाला एकत्र जोडण्याची ही भन्नाट कल्पना गोकी नागरिकांसाठी घेऊन आलंय. ...

हॅलो, मिस्टर टँग यू, आपण कसे आहात? - Marathi News | Hello, Mr Tang Yu, how are you spacial article on artificial intelligent robo appointed in company | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हॅलो, मिस्टर टँग यू, आपण कसे आहात?

नेटड्रॅगन या हाँगकाँगस्थित इंटरनेट कम्युनिटी कंपनीचे सीईओ टँग यू हे हाडामासाचे मानव नसून ह्यूमनॉइड यंत्रमानव आहेत, त्याबद्दल.. ...

नकलेतून कृत्रिम अक्कल वाढवण्याची गोष्ट! - Marathi News | The story about artificial intelligence | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नकलेतून कृत्रिम अक्कल वाढवण्याची गोष्ट!

चांगली नक्कल करायला अक्कल लागते असे म्हणतात. ते खरे असेलही. पण, नक्कल करण्यातून अकलेत थोडी भरच पडत असते. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातही हे दिसून येते. ...

Facebook बनवत आहे जगातील सर्वात वेगवान एआय Supercomputer; एकाच वेळी करणार हजारो कामं  - Marathi News | Meta Is Building Worlds Fastest AI Supercomputer Which Will Operate Multiple Operation Simultaneously  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Facebook बनवत आहे जगातील सर्वात वेगवान एआय Supercomputer; एकाच वेळी करणार हजारो कामं 

Meta Supercomputer RSC: Facebook ची पॅरेंट कंपनी Meta एक एआय सुपरकंप्यूटर बनवत आहे, ज्याचं नाव नाव RSC (Research SuperCluster) आहे. 2022 च्या उत्तरार्धात याची निर्मिती पूर्ण होईल.   ...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरात वाढ, विविध व्यवसाय संस्थांनी केला साधनांचा स्वीकार - Marathi News | Increase in the use of artificial intelligence | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरात वाढ, विविध व्यवसाय संस्थांनी केला साधनांचा स्वीकार

artificial intelligence : कोरोना विषाणूच्या साथीचा उद्रेक झाल्यानंतर भारतातील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) वापरात तब्बल ४५ टक्क्यांची वाढ झाली आहे. हे प्रमाण इतर सर्व देशांपेक्षा अधिक आहे. ...