लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कलम 370

कलम 370

Article 370, Latest Marathi News

Jammu And Kashmir : 15 ऑगस्टनंतर जम्मू काश्मीरमधील निर्बंध शिथिल करणार - सत्यपाल मलिक - Marathi News | Jammu And Kashmir Restrictions will be eased after August 15 Jammu and Kashmir governor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir : 15 ऑगस्टनंतर जम्मू काश्मीरमधील निर्बंध शिथिल करणार - सत्यपाल मलिक

जम्मू काश्मीरमधील निर्बंध 15 ऑगस्टनंतर शिथील करण्यात येणार असल्याची माहिती जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी दिली आहे.  ...

काश्मीरमधून कलम 370 हटवणं असंवैधानिक, प्रियंका गांधींचा मोदींवर प्रहार - Marathi News | congress priyanka gandhi jammu kashmir article 370 modi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमधून कलम 370 हटवणं असंवैधानिक, प्रियंका गांधींचा मोदींवर प्रहार

जम्मू-काश्मीरमधून अनुच्छेद 370 हटवल्याप्रकरणी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधींनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

जम्मू- काश्मीरमध्ये अफवा पसरविणाऱ्या 'या' 8 ट्विटर अकाऊंटवर केंद्र सरकारची कारवाई - Marathi News | twitter told to take down handles spreading fake news about kashmir valley, know how are they | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू- काश्मीरमध्ये अफवा पसरविणाऱ्या 'या' 8 ट्विटर अकाऊंटवर केंद्र सरकारची कारवाई

जम्मू- काश्मीरमध्ये कलम 370 हटविल्यानंतर सोमवारी ईदच्या निमित्ताने ट्विटरच्या सहाय्याने विविध खोट्या अफवा पसरविल्या जात होत्या. ...

काश्मीर प्रश्नावर हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; सरकारला वेळ देण्याची भूमिका - Marathi News | Time should be given to the government to handle Kashmir situation, not intervene; Role of the Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीर प्रश्नावर हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; सरकारला वेळ देण्याची भूमिका

सरकार काश्मीरमधील परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. 2016 मध्ये अशीच परिस्थिती झाली होती तेव्हा साधारण 3 महिन्याचा कालावधी लागला होता. ...

विमान नको, लोकांना भेटण्याचं स्वातंत्र्य द्या; राहुल गांधींचा सत्यपाल मलिक यांना टोला  - Marathi News | We won’t need an aircraft but please ensure us the freedom to travel Says Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विमान नको, लोकांना भेटण्याचं स्वातंत्र्य द्या; राहुल गांधींचा सत्यपाल मलिक यांना टोला 

राहुल यांनी काश्मीर खोऱ्याचा दौरा करावा. परिस्थितीचा आढावा घ्यावा. त्यासाठी आम्ही विशेष विमान पाठवतो, असं जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी म्हटलं होतं. त्यावर राहुल गांधींनी ट्विट करुन प्रतिक्रिया दिली आहे.  ...

काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी करण्यास ट्रम्प यांचा नकार; पाकिस्तानला धक्का - Marathi News | us president donald Trumps Kashmir Mediation Offer Not On Table Anymore says Indias US Envoy | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी करण्यास ट्रम्प यांचा नकार; पाकिस्तानला धक्का

कोणत्याही देशाकडून मदत मिळत असल्यानं पाकिस्तान एकाकी ...

कलम 370 हटवलं आता नजर पाकव्याप्त काश्मीरवर; केंद्र सरकारने दिले संकेत  - Marathi News | Article 370 revoked now on POK is our Priority ; Signal given by the Central Government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कलम 370 हटवलं आता नजर पाकव्याप्त काश्मीरवर; केंद्र सरकारने दिले संकेत 

इंदोर येथील भाजपा कार्यालयात जावडेकरांनी पत्रकारांशी संवाद साधला ...

'राहुलजी, विमान पाठवतो, स्वत: येऊन काश्मीरमधील स्थिती पाहा' - Marathi News | Will send you a plane come here then speak Jammu and Kashmir Guv to Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'राहुलजी, विमान पाठवतो, स्वत: येऊन काश्मीरमधील स्थिती पाहा'

जम्मू काश्मीरच्या राज्यपालांचं राहुल गांधींना प्रत्युत्तर ...