भारत सरकारने काश्मीर आणि लडाखला वेगळे करत काश्मीरचे कलम ३७० विशेष दर्जा काढून घेतला होता. यामुळे पाकिस्तान संतापला होता. या रागातून त्याने भारतासोबतचे व्यापारी संबंध तोडताना ट्रेन आणि बस सेवाही बंद केली होती. ...
विकास करत कामकाज करणे हा सरकारचा दृढ निश्चय आहे. सध्याच्या स्थितीतून देशाला बाहेर काढण्यासाठी दृढ प्रतिज्ञा केली असल्याचे सांगत मोदींनी सरकारच्या निर्णयांचे कौतुक केले. ...
काश्मीरमधून कलम 370 हटविण्यात येऊ शकते, नागरिकता संशोधन कायदा लागू करण्यात येऊ शकतो. त्याचप्रमाणे लोकसंख्या नियंत्रण कायदा देखील अंमलात येऊ शकतो, असा विश्वास निरंजन ज्योती यांनी व्यक्त केला. ...
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घातक चूक केली आहे असा दावा केला. ...