लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कलम 35-ए

कलम 35-ए, मराठी बातम्या

Article 35 a, Latest Marathi News

35-ए कलमामुळे जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा मिळाला आहे. 1954 मध्ये राष्ट्रपतींच्या आदेशावरुन 35-ए कलमाचा समावेश संविधानात करण्यात आला. कलम 35-ए लागू करण्यासाठी तत्कालीन सरकारनं कलम 370 चा वापर केला होता. यामुळे जम्मू-काश्मीरच्या बाहेर राहणाऱ्या व्यक्तीला राज्यातील संपत्ती खरेदी करता येत नाही. यासोबत राज्याबाहेरील व्यक्तींना राज्य सरकारच्या योजनांचा लाभदेखील मिळत नाही. राज्याबाहेरच्या व्यक्तींना सरकारी नोकरीतदेखील संधी दिली जात नाही.
Read More
Jammu and Kashmir : पाकव्याप्त काश्मीर सुद्धा भारत घेणार, पाकच्या माजी उच्चायुक्तांचा दावा - Marathi News | Jammu and Kashmir: former pakistan high commissoner to india abdul basit jammu kashmir, pok | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu and Kashmir : पाकव्याप्त काश्मीर सुद्धा भारत घेणार, पाकच्या माजी उच्चायुक्तांचा दावा

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानमधून जोरदार प्रतिक्रिया येत आहेत. ...

Jammu and Kashmir: ''मोदी सरकारकडून असंवैधानिकरीत्या राज्यांच्या नियंत्रण रेषा बदलण्याचा घाट'' - Marathi News | Jammu and Kashmir: congress leader manish tiwari debate with amit shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu and Kashmir: ''मोदी सरकारकडून असंवैधानिकरीत्या राज्यांच्या नियंत्रण रेषा बदलण्याचा घाट''

लोकसभेत काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी काश्मीरच्या इतिहासाची आठवण करून देत मोदी सरकारला चिमटा काढला. ...

Jammu and Kashmir: काळजी नसावी... पाकव्याप्त काश्मीरचा प्रश्नही लवकरच सोडवू; गौतम गंभीरनं शाहिद आफ्रिदीला 'चोपलं' - Marathi News | Jammu and Kashmir: ‘Don’t worry, will sort it out son’: Gautam Gambhir reminds Shahid Afridi about PoK | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Jammu and Kashmir: काळजी नसावी... पाकव्याप्त काश्मीरचा प्रश्नही लवकरच सोडवू; गौतम गंभीरनं शाहिद आफ्रिदीला 'चोपलं'

Jammu and Kashmir: जम्मू काश्मीरला स्वतंत्र राज्याचा दर्जा देणारं, गेली 70-72 वर्षं वादाचा विषय ठरलेलं राज्यघटनेतील कलम 370 रद्द करण्याबाबतची, त्यातील वादग्रस्त तरतुदी हटवण्याची ऐतिहासिक घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत केली. ...

Jammu and Kashmir: काश्मीरमधून 370 कलम हटवलं अन् पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी बरळला... - Marathi News | Jammu and Kashmir: 'Why was UN Created?' Irked by India's Move on Kashmir, Shahid Afridi Calls for US Mediation | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Jammu and Kashmir: काश्मीरमधून 370 कलम हटवलं अन् पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी बरळला...

Jammu and Kashmir:जम्मू काश्मीरला स्वतंत्र राज्याचा दर्जा देणारं, गेली 70-72 वर्षं वादाचा विषय ठरलेलं राज्यघटनेतील कलम 370 रद्द करण्याबाबतची, त्यातील वादग्रस्त तरतुदी हटवण्याची ऐतिहासिक घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत केली. ...

Jammu and Kashmir: पाकव्याप्त काश्मीरसाठी जीव द्यायलाही तयार; अमित शहांचा लोकसभेत निर्धार - Marathi News | Jammu and Kashmir: amit shah moves resolution to revoke article 370 jammu kashmir in lok sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu and Kashmir: पाकव्याप्त काश्मीरसाठी जीव द्यायलाही तयार; अमित शहांचा लोकसभेत निर्धार

राज्यसभेत मोदी सरकारनं कलम 370 रद्द करण्याच्या शिफारशीला मंजुरी मिळवल्यानंतर आज ते लोकसभेत सादर करण्यात आलं आहे. ...

Jammu & Kashmir: 'आमची जन्मभूमी आमची वाट बघतेय' - Marathi News | Jammu & Kashmir article 370 Our homeland is waiting for us | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Jammu & Kashmir: 'आमची जन्मभूमी आमची वाट बघतेय'

पृथ्वीवरील नंदनवनातील घरी जाण्याचा स्वर्गीय आनंद कसा वर्णावा ...

Jammu & Kashmir: 'सुरक्षेची हमी असेल तरच मायदेशी जाऊ' - Marathi News | 'Only if security is guaranteed' | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Jammu & Kashmir: 'सुरक्षेची हमी असेल तरच मायदेशी जाऊ'

पुन्हा अनिश्चितता, संघर्ष यांचे सावट नको असल्याची व्यक्त केली भावना ...

भाजप, सेना कार्यकर्त्यांचा काश्मीरप्रश्नी जल्लोष - Marathi News | BJP, Army activists question Kashmir | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजप, सेना कार्यकर्त्यांचा काश्मीरप्रश्नी जल्लोष

भाजप, शिवसेना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित संस्था-संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष ...