रघुनाथ महाराज ढोबळे या तरुणाने अथक परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर कुटुंबात कुठलीच परंपरा नसताना गुरु युवराज महाराज देशमुख यांच्याकडून मृदंगाचे धडे घेतले. आज त्यांच्या मृदंगाचे बोल सातासमुद्रापार पोहोचले आहेत. ...
मुंबई पोलीस दलात नोकरी सांभाळून अविनाश विलास धुमाळ हा जागरण गोंधळ पार्टीत काम करून लोककला जपण्याचा प्रयत्न करीत आहे. हे कौतुकास्पद काम करणारा अविनाश हा मूळचा देऊळगाव (ता. श्रीगोंदा) येथील आहे. लहानपणापासूनच तो जागरण गोंधळ पार्टीत काम करत आहे. ...