केवळ चित्रकारच म्हणून नव्हे तर व्यापक दृष्टिकोन ठेवून दिशादर्शक काम करणारे दिवंगत चित्रकार श्यामकांत जाधव यांची रंगबहार चळवळ युवा चित्रकार पुढे नेतील, असा निर्धार करून कोल्हापुरातील कलाक्षेत्राने श्यामकांत जाधव यांना कार्यात्मक श्रद्धांजली वाहिली. ...
ज्येष्ठ चित्रकार श्यामकांत जाधव (वय ८७) यांचे गुरुवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. जाधव यांच्या निधनामुळे करवीरनगरीतील कलाक्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. ...
रत्नागिरी येथील आर्ट सर्कल संस्थेचा ह्यथिबा राजवाडा संगीत महोत्सवह्ण दिनांक २४ ते २६ जानेवारी २०२० या कालावधीत रंगणार आहे. रत्नागिरीत होणाऱ्या या महोत्सवाला शास्त्रीय संगीत क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती लाभणार आहे. या महोत्सवाबाबतची माहिती आर्ट सर् ...