अभंग माझा भाव तुझे चरणी, तुझे रूप माझे नयनी, अशा अभंगांसह विविध गीतांनी रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले. निमित्त होते पंडित भीमसेन जोशी संगीत महोत्सवाचे. ...
कोल्हापूर येथील डेक्कन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीअंतर्गत डिग्री आणि डिप्लोमा इंटेरिअर डिझाईनविषयी महाविद्यालयात मुलांनी वर्षभरात तयार केलेल्या सजावटीच्या सुमारे १५० हून अधिक कलाकृती ‘रचनाभद्राय’ प्रदर्शनात सादर केल्या आहेत. येथील राजर्षी शाहू स्मारक ...
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे घेण्यात येणाऱ्या द्वितीय महाराष्ट्र राज्य दिव्यांग बालनाट्य स्पर्धा २०१९-२० चे गुरुवारी (दि.१३) दिमाखात उद्घाटन झाले. ...
विद्यार्थ्यांसाठी कलेची दालने खुली करणाऱ्या कलाशिक्षकांचा कलाशिक्षक हा दर्जा काढून घेऊन मागील सरकारने शिक्षणाचा विनोद केला. त्या सरकारने केलेले पाप ठाकरे सरकार दूर करेल. कलाशिक्षकांना विशेष दर्जा देण्याबाबत शिवसेना आमदार विधिमंडळात आवाज उठवतील, असे प ...
संस्कृतच्या प्रचार-प्रसारार्थ शाळांसोबतच नाट्यमंडळींना संस्कृतकडे आकर्षित करण्यासाठी देशभरात विशेष प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्याची सुरुवात नागपुरातून होत आहे. ...
‘साहित्याच्या प्रांगणात एक नवा पडघम.. प्रतिभा संगम..’, ‘हैदराबाद प्रकरणाचा निषेध’चे नामफलक.. टाळ-मृदंगाचा गजर आणि लेझीम पथकाने शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले. ...