केंद्र सरकारच्या ललित कला अकादमीतर्फे आयोजित मानाच्या राष्ट्रीय कलाप्रदर्शनासाठी शिल्पकार सोनाली प्रमोद पालव यांनी साकारलेल्या पोतराज या शिल्पकृतीची निवड झाली आहे. या प्रदर्शनात देशभरातून निवडक कलाकारांना त्यांच्यातील कलाविष्कार मांडण्याची संधी मिळते ...
अभिनेता जन्मावा लागतो, हे जरी खरे असले, तरी अंगभूत अभिनयकलेला अभ्यासाची जोड दिल्याशिवाय ही कला संपूर्णपणे विकास पावू शकत नाही, हेही तितकेच खरे आहे. ...
दिग्दर्शक सुजय डहाके यांनी 'मराठी मालिकांमध्ये ब्राह्मण नायिकांना प्राधान्य दिले जाते' अशा आशयाचे व्यक्तव्य केले होते. त्या विषयावर आता वादंग निर्माण झाला असून सोशल मीडियावरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. ...
रंगबहार संस्था व श्यामकांत जाधव प्रतिष्ठानच्या वतीने दिवंगत चित्रकार श्यामकांत जाधव यांच्या कलाकृतींच्या प्रदर्शनाचे उद्घाटन आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते शाहू स्मारक भवनमध्ये झाले. ...
मालेगाव : येथील महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाच्या सहकार्याने आयोजित दोन दिवसीय लोककला महोत्सवाचे उद्घाटन महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या विश्वस्त संपदा हिरे यांचे हस्ते झाले. ...
दिव्यांग विद्यार्थ्यांची प्रतिभा तेजस्वी व्हावी, त्यांच्या कलागुणांना संधी मिळावी, यासाठी कलाशिक्षक परमानंद तिराणिक हे २० वर्षांपासून निरनिराळे प्रयोग करीत आहेत. या दिव्यांग विद्यार्थ्यांना शिकविणे म्हणजे तारेवरची कसरतच. गायन, वादन व हस्तकला हे विषय ...