कलाकार हे साधारण व्यक्तींपेक्षा अधिक संवेदशील असतात असं म्हणतात. पण त्याच कलाकाराने सामाजिक संवेदना जपायचं ठरवलं तर काय होऊ शकतं याच उदाहरण म्हणजे डॉ गिरीश चरवड. ...
अल्पावधीतच रसिकप्रिय झालेल्या मराठी ‘हिरकणी’ या सिनेमाचा स्टोरीबोर्ड कोल्हापूरचा चित्रकार कलावंत स्वप्निल पाटील याने बनविला आहे. त्याने काढलेल्या चित्रांच्या आधारेच सिनेमातील अनेक प्रसंगांचे चित्रीकरण करण्यात आले आहे. ...
रघुनाथ महाराज ढोबळे या तरुणाने अथक परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर कुटुंबात कुठलीच परंपरा नसताना गुरु युवराज महाराज देशमुख यांच्याकडून मृदंगाचे धडे घेतले. आज त्यांच्या मृदंगाचे बोल सातासमुद्रापार पोहोचले आहेत. ...
मुंबई पोलीस दलात नोकरी सांभाळून अविनाश विलास धुमाळ हा जागरण गोंधळ पार्टीत काम करून लोककला जपण्याचा प्रयत्न करीत आहे. हे कौतुकास्पद काम करणारा अविनाश हा मूळचा देऊळगाव (ता. श्रीगोंदा) येथील आहे. लहानपणापासूनच तो जागरण गोंधळ पार्टीत काम करत आहे. ...
लोकमत व राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळातर्फे लक्ष्मीनगरच्या व्हॉलिबॉल मैदानावरील दुर्गोत्सवात इस्रोच्या चांद्रयान मोहिमेचा देखावा आणि अंतराळातील ग्रहताऱ्यांमध्ये विराजमान दुर्गा मातेचे मनमोहक रूप भाविकांना आकर्षित करणारे ठरत आहे ...