लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कला

कला, मराठी बातम्या

Art, Latest Marathi News

रसिकांना सवाई गंधर्वच्या संगीत मैफिलीचा आस्वाद रात्री १२ पर्यंत घेता येणार - Marathi News | Fans can enjoy Sawai Gandharva music concert till 12 midnight | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रसिकांना सवाई गंधर्वच्या संगीत मैफिलीचा आस्वाद रात्री १२ पर्यंत घेता येणार

क्षेत्राप्रमाणे ठरलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आवाज ठेऊ नये तसेच शांतता क्षेत्रात ही सूट लागू नसल्याचे आदेशात स्पष्ट ...

राज्यभरात ७५ नवीन नाट्यगृहे साकारणार; सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आश्वासन - Marathi News | 75 new theaters will be built across the state Culture Minister Sudhir Mungantiwar's assurance | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यभरात ७५ नवीन नाट्यगृहे साकारणार; सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आश्वासन

देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली असल्याने ७५ नाट्यगृहे उभारण्यात येतील, अशी घोषणा मुनगंटीवार यांनी केली ...

कारागीरांसाठी आनंदाची बातमी! पीएम विश्वकर्मा योजनेत बीड, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांचा समावेश - Marathi News | Beed, Chhatrapati Sambhajinagar district finally included in PM Vishwakarma scheme | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कारागीरांसाठी आनंदाची बातमी! पीएम विश्वकर्मा योजनेत बीड, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांचा समावेश

मुर्तिकारांसह पारंपरिक कौशल्य व्यवसाय करणाऱ्या कारागिरांना मिळणार लाभ... ...

नक्षलवाद्यांच्या भूमिकेवरही नाटक येऊ द्या; नाट्यलेखक राजीव नाईक परखड मत - Marathi News | Let there be drama on the role of Naxalites too Playwright Rajeev Naik Parkhad Mat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नक्षलवाद्यांच्या भूमिकेवरही नाटक येऊ द्या; नाट्यलेखक राजीव नाईक परखड मत

लोकशाहीवादी रंगभूमीवर प्रत्येकाला सर्वप्रकारचे नाटक करण्याचे स्वातंत्र्य हवं ...

वृद्ध कलावंत समितीत पैठण, गंगापूर व छत्रपती संभाजीनगरलाच स्थान! - Marathi News | Paithan, Gangapur and Chhatrapati Sambhajinagar only place in the old artist committee! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वृद्ध कलावंत समितीत पैठण, गंगापूर व छत्रपती संभाजीनगरलाच स्थान!

जिल्ह्यात नऊ तालुके असताना फक्त तीनच तालुक्यांना स्थान मिळण्यामागे काय उद्देश असू शकतो असा प्रश्न वृद्ध कलावंतांना पडला आहे. ...

‘लोकमत’ स्वरचैतन्य दिवाळी पहाट; निलाद्री कुमार यांचे बहारदार सतारवादन ठरणार आकर्षण - Marathi News | lokmat swarchaitanya diwali pahat niladri kumar brave satar playing will be the attraction | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘लोकमत’ स्वरचैतन्य दिवाळी पहाट; निलाद्री कुमार यांचे बहारदार सतारवादन ठरणार आकर्षण

यंदा निलाद्री कुमार यांच्या सुरेल सतारवादन आणि महेश काळे यांच्या अद्वितीय स्वरांनी रसिकांचा पाडवा गोड होणार ...

लकी गुप्ता यांना तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार जाहीर - Marathi News | Tanveer Natyadharmi Award announced to Lucky Gupta | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लकी गुप्ता यांना तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार जाहीर

लकी गुप्ता यांनी सादर केलेल्या नाटकांची प्रयोगसंख्या काही हजारांच्या घरात आहे ...

लघुपट निर्मात्यांना पाठबळ, सन्मान कधी मिळणार? लघुपट निर्माते सचिन कुंडलकर यांचा सवाल - Marathi News | When will the short film makers get support and respect Short film maker Sachin Kundalkar's question | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लघुपट निर्मात्यांना पाठबळ, सन्मान कधी मिळणार? लघुपट निर्माते सचिन कुंडलकर यांचा सवाल

लघुपटाला आपल्याकडे मानाचे स्थान नसल्याने वाईट वाटते ...