लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कला

कला, मराठी बातम्या

Art, Latest Marathi News

'हार्मनी इन ह्यूज' चा रंगाविष्कार, चित्रकार दीपक पाटील यांचे जहांगीर कला दालनात प्रदर्शन - Marathi News | Color launch of 'Harmony in Hues', exhibition by painter Deepak Patil at Jahangir Art Gallery | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'हार्मनी इन ह्यूज' चा रंगाविष्कार, चित्रकार दीपक पाटील यांचे जहांगीर कला दालनात प्रदर्शन

Mumbai News: चित्रकार दीपक पाटील यांचे ' हार्मनी इन ह्यूज ' हे चित्र प्रदर्शन ७ जानेवारी २०२४ पर्यंत जहांगीर आर्ट गॅलरी, काळा घोडा येथे आयोजित करण्यात आले आहे. दीपक पाटील वास्तववादी शैलीत चित्रण करतात. ...

PIFF महोत्सव १८ ते २५ जानेवारीदरम्यान; ५१ देशांतील १४० हून अधिक चित्रपट पाहण्याची पर्वणी - Marathi News | PIFF Festival start from January 18 to 25 Enjoy watching over 140 movies from 51 countries | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PIFF महोत्सव १८ ते २५ जानेवारीदरम्यान; ५१ देशांतील १४० हून अधिक चित्रपट पाहण्याची पर्वणी

प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद पाहता, गेल्यावर्षीपेक्षा यावर्षी अधिक दोन चित्रपटगृह उपलब्ध करून देण्यात आले आहेत ...

तब्येत नाजूक तरी साठ वर्षांची गायकी तरुण! बेगम परवीन सुलताना यांच्या गायकीने बहार - Marathi News | Begum Parveen Sultana's singing has emerged as a sixty-year-old singer, despite her poor health | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तब्येत नाजूक तरी साठ वर्षांची गायकी तरुण! बेगम परवीन सुलताना यांच्या गायकीने बहार

आलाप घेतल्यानंतर दम लागत असल्याचे रसिकांना कळत होते, तरीदेखील बेगम परवीन सुलताना यांनी आपली पेशकश जारी ठेवली ...

Sawai Gandharva Bhimsen Mahotsav: सरोदचे धीरगंभीर सूर आणि पं. कशाळकर यांच्या गायकीने उत्तरार्ध रंगतदार - Marathi News | Sarod's melodious tunes and pandit Kashalkar vocals brightened the second half in Sawai Gandharva Bhimsen Mahotsav | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Sawai Gandharva Bhimsen Mahotsav: सरोदचे धीरगंभीर सूर आणि पं. कशाळकर यांच्या गायकीने उत्तरार्ध रंगतदार

पं. तेजेंद्र नारायण मुजुमदार यांनी ‘सवाई’च्या स्वरमंचावर पहिल्या दिवशीच्या उत्तरार्धात राग जयजयवंतीच्या माध्यमातून जणू स्वरसाम्राज्य निर्माण केले ...

सवाई गंधर्व यांच्या पुतळयाला पं भीमसेन जोशी यांच्या कुटुंबियांकडून पुष्पहार अर्पण - Marathi News | Family members of Pt Bhimsen Joshi offering floral wreath to the statue of Sawai Gandharva | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सवाई गंधर्व यांच्या पुतळयाला पं भीमसेन जोशी यांच्या कुटुंबियांकडून पुष्पहार अर्पण

दुपारी ३ वाजता सवाईच्या सांगीतिक स्वरयज्ञाला तुकाराम दैठणकर आणि सहकारी यांच्या मंगलमय सनईवादनाने सुरुवात होणार ...

एकपात्री कलाकार आणि विनोदवीर संतोष चोरडिया यांचे निधन - Marathi News | One-man actor and comedian Santosh Chordia passed away | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकपात्री कलाकार आणि विनोदवीर संतोष चोरडिया यांचे निधन

गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी आपल्या हास्यकलेने पुण्यातीलच नव्हे तर जगभरातील लोकांना हसवले होते ...

२३ व्या साहित्यिक कलावंत संमेलनाच्या अध्यक्षपदी अशोक नायगावकर - Marathi News | Ashok Naigaonkar as the President of the 23rd Literary Artist Conference | Latest pune News at Lokmat.com

पुणे :२३ व्या साहित्यिक कलावंत संमेलनाच्या अध्यक्षपदी अशोक नायगावकर

अशोक नायगावकर हे मराठीतील एक प्रसिध्द व्यासपीठीय कवी आहेत ...

परदेशात डान्स स्पर्धेला पाठवतो; पालकांना १६ लाखांचा गंडा, नृत्य प्रशिक्षकाला अटक - Marathi News | Sends to dance competitions abroad Parents extorted 16 lakhs dance instructor arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :परदेशात डान्स स्पर्धेला पाठवतो; पालकांना १६ लाखांचा गंडा, नृत्य प्रशिक्षकाला अटक

पालकांकडून लाखो रुपये उकळल्यावर मुलांना पाठवण्याची वेळ आली तेव्हा प्रशिक्षक टाळाटाळ करू लागला होता ...