लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अर्शद वारसी

अर्शद वारसी

Arshad warsi, Latest Marathi News

14 व्या वर्षी अनाथ झाला, दारोदारी लिपस्टिक विकत हिंडला! अर्शद वारसीची इमोशनल सक्सेस स्टोरी - Marathi News | birthday special arshad warsi was orphaned at the age of 14 this is how he made an entry in boll | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :14 व्या वर्षी अनाथ झाला, दारोदारी लिपस्टिक विकत हिंडला! अर्शद वारसीची इमोशनल सक्सेस स्टोरी

Happy Birthday Arshad Warsi : प्रत्येकाने प्रेरणा घ्यावी अशी अर्शद वारसीची प्रेरणादायी संघर्ष कथा, एकदा वाचाच ...

'मुन्नाभाई 3' च्या स्क्रीप्ट आहेत तयार, अरशद वारसी म्हणजे सर्किटने केला खुलासा..... - Marathi News | Three scripts of Munna Bhai 3 are already in place says Arshad Warsi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मुन्नाभाई 3' च्या स्क्रीप्ट आहेत तयार, अरशद वारसी म्हणजे सर्किटने केला खुलासा.....

याबाबत अजून निर्माते विधु विनोद चोप्रा आणि दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांनी काहीही कन्फर्म केलेलं नाही. मात्र, अरशद वारसीने सांगितलं की, या सीरीजच्या तिसऱ्या सिनेमासाठी आतापर्यंत ३ स्क्रीप्ट लिहिल्या गेल्या आहेत. ...

'बच्चन पांडे'साठी अरशद वारसीने मागितली 'इतकी' रक्कम, निर्मात्यांना बसला होता धक्का! - Marathi News | Bachchan Pandey : Arshad Warsi demanded this huge amount for Akshay Kumars film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बच्चन पांडे'साठी अरशद वारसीने मागितली 'इतकी' रक्कम, निर्मात्यांना बसला होता धक्का!

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अरशदने या सिनेमासाठी इतकी मोठी रक्कम मागितली होती की निर्मात्यांना धक्का बसला होता. ...

Durgamati Trailer Launch: अंगावर शहारे आणणारा 'दुर्गामती'चा ट्रेलर, भूमी पेडणेकर दिसली दमदार अवतारात - Marathi News | Durgamati Trailer Launch: Durgamati Trailer Launches Bhumi Pednekar in Powerful Avatar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Durgamati Trailer Launch: अंगावर शहारे आणणारा 'दुर्गामती'चा ट्रेलर, भूमी पेडणेकर दिसली दमदार अवतारात

अभिनेत्री भूमी पेडणेकरचा आगामी चित्रपट 'दुर्गामती'चा ट्रेलर नुकताच भेटीला आला आहे. ...

माझ्या पेन्टिंग खरेदी करा, वीज बिल भरायचे आहे...! अर्शद वारसीचे ट्विट, किडणी विकण्याचीही तयारी - Marathi News | arshad warsi has put up his paintings for sale to pay his electricity bill kidneys keeping for the next bill | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माझ्या पेन्टिंग खरेदी करा, वीज बिल भरायचे आहे...! अर्शद वारसीचे ट्विट, किडणी विकण्याचीही तयारी

अलीकडे अभिनेत्री रेणुका शहाणे, तापसी पन्नू यांनी वाढत्या वीज बिलाबद्दल संताप व्यक्त केला होता. आता अभिनेता अर्शद वारसी यालाही वीज बिलाने ‘शॉक’ दिला आहे. ...

उद्धव ठाकरेंचं अर्शद वारसीने केलं कौतुक, कोरोना, चक्रीवादळ अशा संकटांचा निडरपणे मुकाबला करणारे एकमेव मुख्यमंत्री - Marathi News | arshad warsi praises maharashtra chief minister uddhav thackeray for his work during corona virus crisis PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उद्धव ठाकरेंचं अर्शद वारसीने केलं कौतुक, कोरोना, चक्रीवादळ अशा संकटांचा निडरपणे मुकाबला करणारे एकमेव मुख्यमंत्री

अर्शद वारसीने सोशल मीडियाद्वारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले आहे. ...

'सुरुवातीच्या काळातच एवढ्या मोठ्या संकटांना तोंड देणारा मुख्यमंत्री दुसरा कोणी नसेल' - Marathi News | 'There will be no other Chief Minister who has faced such a big crisis, arshad warsi on uddhav thackery | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'सुरुवातीच्या काळातच एवढ्या मोठ्या संकटांना तोंड देणारा मुख्यमंत्री दुसरा कोणी नसेल'

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संकटामागून संकट येत असल्याचं सांगितलं. आपण विद्यार्थ्यांच्या अंतिम परीक्षांचा निर्णय घेतला, पण आपली परीक्षा संपत नाहीये. एकामागून एक संकट येत आहे. ...

Birthday Special: मारियाने अशी दिली प्रेमाची कबुली...! फिल्मी आहे अर्शद वारसीची लव्हस्टोरी!!   - Marathi News | birthday special bollywood actor arshad warsi and maria love story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Birthday Special: मारियाने अशी दिली प्रेमाची कबुली...! फिल्मी आहे अर्शद वारसीची लव्हस्टोरी!!  

अर्शद वारसी याचा आज वाढदिवस. ...