लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

भाजपा खासदार राकेश सिन्हा यांना जीवे मारण्याची धमकी, आरोपीने दारूच्या नशेत केला मेसेज  - Marathi News | BJP MP Rakesh Sinha threatened to kill, accused sent message while intoxicated | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाजपा खासदार राकेश सिन्हा यांना जीवे मारण्याची धमकी, आरोपीने दारूच्या नशेत केला मेसेज 

BJP MP Rakesh Sinha threatened to kill : या तक्रारीत त्यांनी एक व्यक्ती वारंवार मेसेज करून जीवे मारण्याची धमकी देत असल्याचं म्हटलं आहे.  ...

नोकरीच्या बहाण्याने महिलाच ४० हजारांत करत होती मुलींचा सौदा  - Marathi News | Women were selling girls for Rs 40,000 under the pretext of job | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नोकरीच्या बहाण्याने महिलाच ४० हजारांत करत होती मुलींचा सौदा 

Human trafficking : पूनमला शुक्रवारी रांची विमानतळावर  मानवी तस्करीच्या आरोपामध्ये रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. ...

सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने चोर अटकेत - Marathi News | Thief arrested with the help of CCTV footage | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने चोर अटकेत

Crime News : मालाड तसेच गोरेगाव परिसरातील सराईत सोनसाखळी चोराला अटक करण्यात दिंडोशी पोलिसांना यश आले. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने त्याचा गाशा गुंडाळण्यात आला. ...

गोळीबार करुन तरुणाच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी ८ गुन्हेगार जेरबंद; कोंढव्यातील घटना - Marathi News | 8 criminals arrested for tried to murder of a youth by firing; Incidents in Kondhwa | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गोळीबार करुन तरुणाच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी ८ गुन्हेगार जेरबंद; कोंढव्यातील घटना

कोयते घेऊन गल्लीतून गेल्याच्या रागातून केला गोळीबार ...

लाच प्रकरणात तत्कालीन गटविकास अधिकाऱ्याचा सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न; सहा महिन्यांनंतर झाली अटक - Marathi News | The investigation concluded that the then group development officer was involved in the bribery case; He was arrested six months later | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :लाच प्रकरणात तत्कालीन गटविकास अधिकाऱ्याचा सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न; सहा महिन्यांनंतर झाली अटक

भाटेगावच्या स्वच्छ भारत मिशन ग्रामीण योजनेंतर्गत ३२ लाभार्थींचे वैयक्तिक शौचालयाच्या बांधकामाचे धनादेश देण्यासाठी लाच प्रकरण ...

पिंपरी शहरात वाहनचोर शिरजोर, पोलीस ठरताहेत कमजोर  - Marathi News | Vehicle thieves are strong, police are weak In Pimpri city | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी शहरात वाहनचोर शिरजोर, पोलीस ठरताहेत कमजोर 

आंतरराज्य रॅकेटचा पर्दाफाश, चोरट्यांच्या मुसक्या आवळूनही प्रकार सुरूच ...

कोयता, चाकू व रॉडने वार करून खून केल्याप्रकरणी तिघे जण ४८ तासांच्या आत जेरबंद - Marathi News | The three were arrested within 48 hours after being stabbed with a machete, knife and rod | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोयता, चाकू व रॉडने वार करून खून केल्याप्रकरणी तिघे जण ४८ तासांच्या आत जेरबंद

भरदिवसा कोयता, चाकू व रॉडने क्रूर पद्धतीने मारहाण खुन करून आरोपी फरार झालेले होते ...

लग्न समारंभातून ४० तोळे सोने लुबाडणाऱ्या दोघांना मध्यप्रदेशातून अटक - Marathi News | Two arrested for stealing 40 ounces of gold from Madhya Pradesh | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लग्न समारंभातून ४० तोळे सोने लुबाडणाऱ्या दोघांना मध्यप्रदेशातून अटक

ठाण्यातील एका लग्नसमारंभातून ४० तोळे सोन्याच्या दागिन्यांची चोरी करणाºया अजयसिंग कोंडाणा (२२) आणि बादल सिसोदिया (२०, रा. गुलखेडी, मध्यप्रदेश) या दोघांनाही मध्यप्रदेशातून कासारवडवली पोलिसांनी बुधवारी ताब्यात घेतले आहे. ...