लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

आजीकडे वास्तव्यास असलेल्या अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे; इंदापूर पोलीस ठाण्यात आईची तक्रार - Marathi News | Obscene with a minor girl living with grand mother; Mother's complaint filed at Indapur police station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आजीकडे वास्तव्यास असलेल्या अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे; इंदापूर पोलीस ठाण्यात आईची तक्रार

तिला लग्नाचे अमिष दाखवून तिच्याशी घरातील नातेवाईकांच्या संगनमताने अल्शील चाळे केले, तिची वारंवार छेडछाड केली. ...

वरळीत खळबळ! नोकरी घालवल्याच्या रागातून सिक्युरिटी गार्डच्या डोक्यात घातला हातोडा   - Marathi News | A hammer hit the security guard in the head out of anger at losing his job | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वरळीत खळबळ! नोकरी घालवल्याच्या रागातून सिक्युरिटी गार्डच्या डोक्यात घातला हातोडा  

Murder : ५० वर्षीय व्यक्ती मुंबईतील वरळी परिसरातील एका कन्स्ट्रक्शन साइटवर सिक्युरिटी गार्ड म्हणून कामाला होती. शनिवारी ही व्यक्ती कामावर असताना त्याच्या पूर्व सहकाऱ्यांने त्याच्या डोक्यात हातोडा घातला. ...

हाॅटेल व्यवसायिकाला ऑनलाईन  गंडा घालणारी नायेरियन टोळी जेरबंद - Marathi News | Gang nabbed who was doing online fraud with Hotelier | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हाॅटेल व्यवसायिकाला ऑनलाईन  गंडा घालणारी नायेरियन टोळी जेरबंद

Online Fraud : सायबर पोलिसांची कामगिरी: चौघांना अटक, १४ लाखांची फसवणूक ...

कौटुंबिक कलहातून सासर्‍याची हत्या; आरोपी जावयाला अटक - Marathi News | Murder of father-in-law due to family quarrel; Accused Javaya arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कौटुंबिक कलहातून सासर्‍याची हत्या; आरोपी जावयाला अटक

Murder Case : आरोपी ग्वाल्हेर येथून भुसावळ येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर रेल्वे स्थानकाबाहेर पथकाने सापळा रचून त्यास अटक केली.  ...

मृतदेह ठेवले होते पलंगात लपवून; छत्तीसगडचे माजी मंत्री डी. पी. घृतलहरे यांच्या सुनेसह नातीची हत्या  - Marathi News | The bodies were kept hidden in a bed, Chhattisgarh's former minister D. P. Ghritalahare's granddaughter and daughter in law murdered | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मृतदेह ठेवले होते पलंगात लपवून; छत्तीसगडचे माजी मंत्री डी. पी. घृतलहरे यांच्या सुनेसह नातीची हत्या 

Double Murder : या प्रकरणी एका नातेवाइकासह दोन जणांना अटक करण्यात आली आहे. ...

नरकयातना! छोट्या चुकीमुळे चिमुकलीला गरम सळईचे चटके, गुप्तांगात टाकली मिरचीची पूड  - Marathi News | Hell torment! For a small mistake, kid got hot spit clicks, chilly powder put in her genitals. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नरकयातना! छोट्या चुकीमुळे चिमुकलीला गरम सळईचे चटके, गुप्तांगात टाकली मिरचीची पूड 

7 year old girl Beaten : आरोपी नातेवाईक एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी या मुलीची नखंही उपटून काढली होती. ...

जम्मू काश्मीर पोलिसांनी दहशतवादी संघटनेची संबंधित तिघांना केली अटक  - Marathi News | Jammu and Kashmir police arrested three persons associates to a terrorist organization | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जम्मू काश्मीर पोलिसांनी दहशतवादी संघटनेची संबंधित तिघांना केली अटक 

Terrorist : अटक केलेले तिघेजण इतर दहशतवादी संघटना म्हणजेच तहरीक उल मुजाहिद्दीनसाठीही कार्यरत होते. ...

अफुच्या बोंडांची तस्करी करणारे सापडले पोलिसांच्या तावडीत; २२ लाख ८७ हजारांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Opium smugglers found in police custody; 22 lakh 87 thousand items confiscated | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अफुच्या बोंडांची तस्करी करणारे सापडले पोलिसांच्या तावडीत; २२ लाख ८७ हजारांचा मुद्देमाल जप्त

Drugs Smuggling : पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने म्हाळुंगे पोलीस चाैकीच्या हद्दीत शनिवारी (दि. ३०) ही कारवाई केली.   ...