अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
Drug case : हा आरोपी अमली पदार्थ खरेदी विक्री करीत असून त्याची एक मोठी टोळी असल्याची शक्यता असून त्याचा आंतरराज्यीय अमली पदार्थ तस्करीत सहभाग असण्याची शक्यता आहे. ...
Crime News : राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वेदप्रकाश आर्य यांच्या नेतृत्वात बुधवारी सकाळी विरोधी पक्षनेते देवेेंद्र फडणवीस यांच्या धरमपेठ येथील निवासस्थानी आंदोलन करण्यात आले. ...
Mansukh Hiren : टीएसचे पथक चौकशीच्या आधारे मिळालेल्या माहितीवरून दीव दमण येथे तपासकामी रवाना झाले. नंतर गुन्ह्यात वापरलेली व्होल्वो कार आणि संशयित व्यक्तीस २३ मार्चला एटीएसने ताब्यात घेतेले. ...