अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
Threat to blow up hospital रुग्णालय उडविण्याची धमकी देऊन एका गुन्हेगाराने कामठीत हैदोस घातला. कोरोना संक्रमनादरम्यान मिळालेल्या या धमकीमुळे डॉक्टरांमध्ये खळबळ उडाली. ...
कर्जतमधून मेंढ्या, बोकड, बकरी असा सुमारे ६० हजार रुपये किमतीचा माल चोरट्यांनी पंधरा दिवसांपूर्वी चोरून नेला होता, त्या चोरट्यांना पकडण्यात कर्जत पोलिसांना यश आले आहे. ...
cannabis smuggling गुन्हे शाखेच्या एनडीपीएस सेलने गांजाची तस्करी करणाऱ्या टॅक्सी चालकाला अटक करून १६० किलो गांजा जप्त केला. गांजाची किंमत २४ लाख रुपये असून, ७ लाख रुपयांची गाडी ताब्यात घेण्यात आली आहे. ...