Arrest, Latest Marathi News
रेखा जरे यांची ३० नोव्हेंबर रोजी नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव फाटा येथे दोघा मारेकर्यांनी गळा चिरून हत्या केली होती. ...
NIA ने दिलेल्या माहितीनुसार, ही धनसंपत्ती आरोपी रोमेश कुमारला ड्रग्स तस्करांनी दिली होती ...
अटक न करता वॉरंट रद्द करेपर्यंत वेळ देवून मदत केल्याच्या मोबादल्यात तक्रारदाराकडून दीड हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस नाईकास शुक्रवारी (दि.१२) नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या आवारातील जुनी शहर पोलीस लाईनच्या रुम एकमध्ये लाचलुपत प्रतिबंधक विभाग, नाशिकच ...
Farud Case : या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी यापूर्वीच ३ आरोपींना अटक केली आहे. ...
Revenue Department Action : भाईंदरमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई ...
संभाजी बिग्रेडतर्फे या प्रकरणी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
शहरात चोरी तसेच वाहनांची चोरी करणाºया अटक शबाब सय्यद (३७, रा. कुर्ला, मुंबई), खामोश छेडा (२१, रा. ठाणे) आणि आकाश मारके (२६, रा. ठाणे) या तिघांना ठाणेनगर पोलिसांनी अटक केल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त नीता पाडवी यांनी दिली. ...
दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने लाखो रुपयांचे दागिने लुबाडणाºया टोळीतील रफीकुल शेख (४८, रा. धारावी, मुंबई) यास नौपाडा पोलिसांनी मोठया कौशल्याने अटक केल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त नीता पाडवी यांनी शुक्रवारी दिली. ...