लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या वादातून परप्रांतीय तरुणाचा खून, दोन वर्षापूर्वीच्या गुन्ह्याचा लागला छडा - Marathi News | Murder of a other state youth over a dispute over non-payment of alcohol | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या वादातून परप्रांतीय तरुणाचा खून, दोन वर्षापूर्वीच्या गुन्ह्याचा लागला छडा

येरवड्यातील तीन सराईत गुन्हेगारांनी केला होता निर्घृण खून... ...

पिंपरी पोलिसांची मान शरमेने खाली गेली, जेव्हा दारू विक्रेत्यांनी "खाकी वर्दी" ची कॉलर धरली - Marathi News | Pimpri police were embarrassed when liquor dealers grabbed the collar of "khaki uniform" | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरी पोलिसांची मान शरमेने खाली गेली, जेव्हा दारू विक्रेत्यांनी "खाकी वर्दी" ची कॉलर धरली

दारू विक्री करणाऱ्यांनी झटापट करून पकडली पोलिसाची कॉलर ...

पुण्यात थरार! भररस्त्यात पत्नीवर चाकूने सपासप वार करुन निर्घृण खून; भेकराईनगरमधील घटना - Marathi News | Thrill in Pune! Wife murdered by husband; Incident in Bhekrainagar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात थरार! भररस्त्यात पत्नीवर चाकूने सपासप वार करुन निर्घृण खून; भेकराईनगरमधील घटना

सागर आणि शुभांगी यांचा एक वर्षांपूर्वी विवाह झाला असून ते दोघे जण उरुळी देवाची येथे राहत होते. ...

शिव मंदिरातून साईबाबांची मूर्ती हटवणाऱ्यास दिल्ली पोलिसांनी ठोकल्या बेड्या  - Marathi News | Delhi Police handcuffs man for removing idol of Sai Baba with hammer from Shiva temple | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिव मंदिरातून साईबाबांची मूर्ती हटवणाऱ्यास दिल्ली पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

Delhi Police Arrest Man Who ‘Demolished’ Sai Baba Idol at Temple : २५ मार्च रोजी शहापूर जाट परिसरातील जुन्या शिवमंदिरात असलेली साईबाबांची मूर्ती तोडण्यात आली. त्यांच्याजागी गणपतीची मूर्ती बसवण्यात आली. ...

दरोड्याचे प्रत्यक्षदर्शी संपविण्यासाठी हत्याकांड; अखेर 3 सराईत दरोडेखोरांना ठोकल्या बेड्या - Marathi News | Massacre to end eyewitness to robbery; Eventually 3 innkeepers were handcuffed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दरोड्याचे प्रत्यक्षदर्शी संपविण्यासाठी हत्याकांड; अखेर 3 सराईत दरोडेखोरांना ठोकल्या बेड्या

Dacoity : या तीघांनी मिळून वाखारी येथील समाधान अण्णा चव्हाण यांच्या घरावर हल्ला करत त्यांच्यासह पत्नी भारती, मुलगी आराध्या आणि मुलगा अनिरुध्द यांच्या मानेवर, डोक्यावर व हातांवर कुऱ्हाडीसारख्या शस्त्राने वार करत ठार मारल्याची कबुली दिली. ...

भोसरी पोलिसांची मोठी कामगिरी: भेसळयुक्त डिझेल विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश - Marathi News | Big performance of Bhosari police: Arrested of gang who selling adulterated diesel | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भोसरी पोलिसांची मोठी कामगिरी: भेसळयुक्त डिझेल विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

सहा आरोपींना अटक करून ३७ लाखांचा मुद्देमाल जप्त ...

चारित्र्यावर संशय घेत विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला अटक - Marathi News | Husband arrested for married women to commit suicide | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चारित्र्यावर संशय घेत विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला अटक

दिघी येथे राहत्या घरात पत्नीने गळफास घेत आत्महत्या केली होती. ...

पाणी परवाना देण्यासाठी ९० हजार रुपयांची लाच घेताना पवना पाटबंधारे कार्यालयातील महिला लिपिकास अटक - Marathi News | Female clerk of Pavana Irrigation Office arrested for accepting bribe of Rs 90,000 for issuing water license | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पाणी परवाना देण्यासाठी ९० हजार रुपयांची लाच घेताना पवना पाटबंधारे कार्यालयातील महिला लिपिकास अटक

तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..... ...