कपडे आण िमोबाइल घेण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून संतप्त झालेल्या नासीर शेख (45, रा. कासारवडवली, ठाणे) याने पत्नी फरीदा (45) हिला जबर मारहाण करून नंतर तिच्या अंगावर रॉकेल टाकून जिवंत पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यातील कासारवडवली गावात बुधवारी ...
Drug supplier arrested, crime news गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनडीपीएस) एका आरोपीला अटक करून त्याच्याकडून सव्वालाखाची एमडी तसेच अन्य साहित्य जप्त केले. ...