लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

संतापजनक! मंदिरातून घरी परतणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार; परिसरात खळबळ - Marathi News | chhatarpur rape case muslim boy rapes 2 minor girls on way to temple tension grips area | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संतापजनक! मंदिरातून घरी परतणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार; परिसरात खळबळ

Crime News : गावामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पीडित मुलींमध्ये पाच वर्षांच्या आणि अकरा वर्षांच्या मुलीचा समावेश आहे.  ...

मोठी कारवाई! 8 पाकिस्तानी नागरिकांसह बोट पकडली, 30 किलो हेरोईनही जप्त - Marathi News | Major action of anti-terrorism squad and indian coast guard! Boat seized along with 8 Pakistani nationals, 30 kg of heroin also seized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोठी कारवाई! 8 पाकिस्तानी नागरिकांसह बोट पकडली, 30 किलो हेरोईनही जप्त

Boat seized along with 8 Pakistani nationals : भारतीय तटरक्षक दलाने काही वेळापूर्वी पकडलेल्या पाकिस्तानी आणि हिरोईनविषयी माहिती दिली आहे. ...

गेस्ट हाऊसमध्ये सुरु होता देह व्यापार; ४ मुलींसह १० जणांना अटक - Marathi News | The prostitution began in the guest house; 10 arrested including 4 girls | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :गेस्ट हाऊसमध्ये सुरु होता देह व्यापार; ४ मुलींसह १० जणांना अटक

Prostitution Racket : ग्रेटर नोएडामध्ये पुन्हा एकदा पोलिसांनी मोठ्या सेक्स रॅकेट टोळीचा भंडाफोड केला आहे. गौतम बुध नगर आणि ग्रेटर नोएडा जिल्ह्यात पोलिसांनी दोन ठिकाणी छापे टाकले आणि चार महिलांसह 10 जणांना अटक केली. ...

औंधमधील 'त्या' घटनेतील सराईतासह दोघांना हडपसर पोलिसांनी पाठलाग करून ठोकल्या बेडया - Marathi News | Hadapsar police chases and arrested criminal who involed in 'that' incident of Aundh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :औंधमधील 'त्या' घटनेतील सराईतासह दोघांना हडपसर पोलिसांनी पाठलाग करून ठोकल्या बेडया

चारचाकी, दुचाकी आणि सोन्याचे दागिने असा १८ लाख १७ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त ...

जमीन मालकाला गोळ्या घालण्याची धमकी; 20 लाखांची मागितली खंडणी - Marathi News | Threatening shoot to the landowner; 20 lakh ransom demanded | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जमीन मालकाला गोळ्या घालण्याची धमकी; 20 लाखांची मागितली खंडणी

सराफी व्यावसयिकासह चार जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या... ...

अल्पवयीन मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तरुणाला अटक  - Marathi News | Young man arrested for inciting minor girl to commit suicide | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अल्पवयीन मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तरुणाला अटक 

अल्पवयीन मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तरुणाला अटक करण्यात आली आहे. ...

गरिबीचं नाटक करुन ती बांधायची लग्नगाठ, नवऱ्याला फसवून दाखवायची स्वत:चा थाट - Marathi News | To pretend to be poor, to build a marriage, to deceive one's husband | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गरिबीचं नाटक करुन ती बांधायची लग्नगाठ, नवऱ्याला फसवून दाखवायची स्वत:चा थाट

Fraud Women : शांतीनगर पोलिसांनी भामट्या तारुणीसह तिच्या आईला व त्यांची आणखी एक महिला साथीदार अशा तीन महिलांना शांतीनगर पोलिसांनी अटक केली आहे.  ...

"तू मला आवडतेस, मला तुझ्याशी लग्न करायचंय" असे सांगून तरुणीला दिला त्रास - Marathi News | "I love you, I want to marry you," he said | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"तू मला आवडतेस, मला तुझ्याशी लग्न करायचंय" असे सांगून तरुणीला दिला त्रास

विनयभंग केल्या प्रकरणी तरुणाला अटक ...