लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

महिला सहाय्यक पोलीस निरीक्षकाला धक्काबुक्की! बाप लेकीला अटक - Marathi News | Pushing a female assistant police inspector! Father Leki arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिला सहाय्यक पोलीस निरीक्षकाला धक्काबुक्की! बाप लेकीला अटक

सरकारी कामात आणला अडथळा ...

धक्कादायक! धुणेभांडी करणाऱ्या महिलांना देहविक्री करणार्‍या महिला दाखवून लाटले अनुदान - Marathi News | Shocking! Grants laundered to women who wash dishes and show them as prostitutes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धक्कादायक! धुणेभांडी करणाऱ्या महिलांना देहविक्री करणार्‍या महिला दाखवून लाटले अनुदान

कायाकल्प संस्थेच्या ५ जणांना अटक ...

बापरे! कोरोना रुग्णावर वॉर्डबॉयचा बलात्कार; दुसऱ्या दिवशी मृत्यू, १ महिन्यानंतरही कुटुंबीयांना सुगावा नाही - Marathi News | Wardboy rapes woman in covid ward; Death the next day, even after 1 month, the family has no clue | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापरे! कोरोना रुग्णावर वॉर्डबॉयचा बलात्कार; दुसऱ्या दिवशी मृत्यू, १ महिन्यानंतरही कुटुंबीयांना सुगावा नाही

Rape in Covid patient by Wardboy : . महिलेने रुग्णालयात कार्यरत असलेल्या नर्सला या लज्जास्पद घटनेची माहिती दिली. ...

पिंपरीत गोळीबार प्रकरणाला धक्कादायक वळण! आमदार अण्णा बनसोडे यांच्या मुलावर गुन्हा दाखल - Marathi News | Shocking turn in Pimpri shooting case! MLA Anna Bansode's son charged | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत गोळीबार प्रकरणाला धक्कादायक वळण! आमदार अण्णा बनसोडे यांच्या मुलावर गुन्हा दाखल

अपहरण करून खुनाचा प्रयत्न, परस्परविरोधात गुन्ह्यांची नोंद ...

देशी दारुच्या दुकानावर टाकला दरोडा, टोळक्याने ३० हजार रुपयांची रोकड नेली जबरदस्तीने चोरून - Marathi News | Robbery at local liquor shop, gang steals cash of Rs 30,000 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देशी दारुच्या दुकानावर टाकला दरोडा, टोळक्याने ३० हजार रुपयांची रोकड नेली जबरदस्तीने चोरून

तिघांवर दरोड्याचा गुन्हा दाखल ...

पत्नीचा खून केल्यानंतर ११वर्षांपासून फरार असलेल्या पतीला ठोकल्या बेड्या - Marathi News | Husband, who has been absconding for 11 years after killing his wife, was handcuffed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पत्नीचा खून केल्यानंतर ११वर्षांपासून फरार असलेल्या पतीला ठोकल्या बेड्या

संशयित पवार याने त्याची पत्नी गुणीबाई पवार (४५) हिच्या डोक्यात लोखंडी फावड्याने हल्ला केल्यामुळे ती जागीच ठार झाली. या घटनेनंतर पवार हा फरार झालेला होता. ...

चयल खुनातील 22संशयितांच्या 'मोक्का'वर शिक्कामोर्तब - Marathi News | Seal on Mocca of Chayal murder suspects | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चयल खुनातील 22संशयितांच्या 'मोक्का'वर शिक्कामोर्तब

उपनगर पोलीस ठाणे हद्दीत गेल्या वर्षी चयल यास टोळीने ठार मारल्याची घटना घडली होती. याप्रकरणी संशयितांविरुध्द पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला होता ...

धक्कादायक : 'तुमची कटकटच मिटवितो...' असे म्हणत कोयत्याने तृतीयपंथीयाचा हात मनगटातून कापला - Marathi News | The scythe cut off the third party's hand from the wrist, saying, 'I will erase your quarrel ...' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धक्कादायक : 'तुमची कटकटच मिटवितो...' असे म्हणत कोयत्याने तृतीयपंथीयाचा हात मनगटातून कापला

महिलेची मैत्रिण असलेली तृतीयपंथीयाने तिला वाचविण्यासाठी धाव घेतली असता संशयिताने तृतीयपंथीयाच्या हातावर कोयत्याने वार केला. यामध्ये मनगटापासून तिचा डाव्या हाताचा पंजा कापला गेला. ...