लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

तीन सराईत गुन्हेगारांकडून एक पिस्तूल, एक जिवंत काडतुसे व दोन कोयते जप्त; गुंडा विरोधी पथकाची कामगिरी - Marathi News | A pistol, a live cartridge and two koyate were seized from the three criminals | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तीन सराईत गुन्हेगारांकडून एक पिस्तूल, एक जिवंत काडतुसे व दोन कोयते जप्त; गुंडा विरोधी पथकाची कामगिरी

तीन जणांवर गुन्हा दाखल ...

बारामतीच्या सांगवीत जिल्हा परिषद शाळेच्या चक्क स्वयंपाक घरातील वस्तूंची चोरी - Marathi News | Theft of items from the kitchen of Sangvit Zilla Parishad School in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीच्या सांगवीत जिल्हा परिषद शाळेच्या चक्क स्वयंपाक घरातील वस्तूंची चोरी

शाळेतील किचन शेडचे कुलूप तोडून शटर उचकटून जवळपास ३० ते ३५ हजार रुपयांच्या वस्तूंची चोरी केल्याचे समोर आले आहे ...

मुलं होत नसल्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ; पिंपरीच्या निगडीतील धक्कादायक प्रकार - Marathi News | Marital harassment for not having children; The shocking type of Pimpri-Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मुलं होत नसल्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ; पिंपरीच्या निगडीतील धक्कादायक प्रकार

पतीसह सासू आणि नणंद यांच्यावर गुन्हा दाखल ...

सोळा वर्षे फरार महिला 'मॉर्निंग वॉक’ ला बाहेर पडली अन् पोलिसांच्या जाळ्यात सापडली - Marathi News | A 16-year-old fugitive went out on a 'Morning Walk' and was caught by the police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोळा वर्षे फरार महिला 'मॉर्निंग वॉक’ ला बाहेर पडली अन् पोलिसांच्या जाळ्यात सापडली

परदेशात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून ’ती’ लोकांची फसवणूक करायची. तिच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर ती फरार झाली होती ...

कुख्यात गुंड रासकर खून प्रकरणातील आणखी दोघांना अटक - Marathi News | Two more arrested in notorious goon Raskar murder case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुख्यात गुंड रासकर खून प्रकरणातील आणखी दोघांना अटक

आरोपींनी जमवलेली धारदार हत्यारेही पोलिसांच्या ताब्यात ...

दिल्ली हादरलं! 9 वर्षीय मुलीची बलात्कार करुन हत्या, जबरदस्तीने केले अंत्यसंस्कार; परिसरात खळबळ - Marathi News | 9 year old girl raped murdered forcibly cremated in delhi accused tell parents she died of electrocution | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दिल्ली हादरलं! 9 वर्षीय मुलीची बलात्कार करुन हत्या, जबरदस्तीने केले अंत्यसंस्कार; परिसरात खळबळ

9 year old girl raped murdered forcibly cremated in delhi : पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. तसेच याची कसून चौकशी करण्यात येत आहे. तसेच या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  ...

आईचे मुलांसोबत अमानुष कृत्य; अंगावरचे कपडे काढून केली मारहाण अन् काढले घराबाहेर - Marathi News | Inhumane acts of mother with children; beaten by do naked | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आईचे मुलांसोबत अमानुष कृत्य; अंगावरचे कपडे काढून केली मारहाण अन् काढले घराबाहेर

Mother Beaten to children : महिलेनं स्वतःच्या मुलांसोबत केलेलं हे अमानुष कृत्य पाहून संताप व्यक्त केला जात आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. ...

फक्त ५०० रुपयांसाठी थोरल्या भावाने धाकट्या भावाचा घेतला जीव - Marathi News | The elder brother took the life of the younger brother for only 500 rupees | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फक्त ५०० रुपयांसाठी थोरल्या भावाने धाकट्या भावाचा घेतला जीव

Murder Case : संतापलेल्या आरोपीने लहान भावाला काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. ...