लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

'फेस रिकग्निशन' कॅमेऱ्यांची कमाल! उत्तर प्रदेशातील कुख्यात गुंड प्रयागराजच्या कुंभमेळ्यात जेरबंद - Marathi News | 'Face Recognition' cameras are amazing Notorious gangster from Uttar Pradesh arrested at Kumbh Mela in Prayagraj | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :'फेस रिकग्निशन' कॅमेऱ्यांची कमाल! कुख्यात गुंड प्रयागराजच्या कुंभमेळ्यात जेरबंद

एआय कॅमेऱ्यांच्या मदतीने मोजला जातो भाविकांचा आकडा ...

आंतरराज्यीय सट्टा रॅकेटचा पर्दाफाश! अकाेला गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ३३ जणांना बेड्या - Marathi News | Inter-state betting racket busted! Akola Crime Branch takes major action, 33 arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आंतरराज्यीय सट्टा रॅकेटचा पर्दाफाश! अकाेला गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ३३ जणांना बेड्या

कारवाईत पोलिसांनी ११३ मोबाईल, १२ लॅपटॉप, दोन पासपोर्ट, आणि एटीएम कार्ड केले हस्तगत ...

वाघ, बिबट्याच्या अवयवांची विक्री करणारे आरोपी जाळ्यात; गोंदियात तीन जणांना घेतलं ताब्यात - Marathi News | Accused of selling tiger, leopard parts caught; Three people taken into custody in Gondia | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वाघ, बिबट्याच्या अवयवांची विक्री करणारे आरोपी जाळ्यात; गोंदियात तीन जणांना घेतलं ताब्यात

देशी कट्टा, वाघाच्या मिश्या केल्या जप्त ...

विमाननगर भागातील ‘एसआरए’ वसाहतीत राडा; पोलिसांना धक्काबुक्की, ६० जणांवर गुन्हा - Marathi News | Ruckus in 'SRA' colony in Vimannagar area Police attacked 60 people for crime | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विमाननगर भागातील ‘एसआरए’ वसाहतीत राडा; पोलिसांना धक्काबुक्की, ६० जणांवर गुन्हा

दोन गटांत हाणामारी झाल्याची माहिती मिळताच २ गटांतील वाद सोडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला पोलिस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करून धक्काबुक्की केली ...

पुण्यातील कोरेगावमधील किन्हईतील महिला डाॅक्टर 'डिजिटल अरेस्ट'; ७० लाखांना गंडा - Marathi News | Female doctor from Pune Koregaon Kinhai caught in digital arrest fraud worth 70 lakhs rupees | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पुण्यातील कोरेगावमधील किन्हईतील महिला डाॅक्टर 'डिजिटल अरेस्ट'; ७० लाखांना गंडा

संबंधित डाॅक्टर महिलेस ४ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी अकराच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने मोबाइलवरून कॉल केला होता ...

एटीएमची अदलाबदली; २१ ज्येष्ठांच्या; पेन्शनची रक्कम हडपणारा गजाआड - Marathi News | ATM swap; 21 senior citizens; Pension money snatcher arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एटीएमची अदलाबदली; २१ ज्येष्ठांच्या; पेन्शनची रक्कम हडपणारा गजाआड

आरोपीकडे सापडली तब्बल १६६ एटीएम , १६ गुन्हे उघडकीस आणून १४ लाखांचा ऐवज हस्तगत ...

जामिनावर बाहेर आल्यानंतर फुलांची उधळण, फटाक्‍यांची आतिषबाजी; निगडी पोलिसांनी काढली धिंड - Marathi News | After being released on bail flowers were scattered fireworks were set off Nigdi police made a fuss | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जामिनावर बाहेर आल्यानंतर फुलांची उधळण, फटाक्‍यांची आतिषबाजी; निगडी पोलिसांनी काढली धिंड

पोलिसांनी खून प्रकरणातील संशयिताचे स्‍वागत करणार्‍यांची धिंड काढल्‍याने नागरिकांमधून समाधान व्‍यक्‍त होत आहे ...

अनोळखी मृतदेहाची ओळख पटवून, खुन करुन पसार झालेल्या आरोपीस ३६ तासाच्या आत अटक  - Marathi News | Accused who identified an unidentified body and fled after murder arrested within 36 hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अनोळखी मृतदेहाची ओळख पटवून, खुन करुन पसार झालेल्या आरोपीस ३६ तासाच्या आत अटक 

कोणत्यातरी अज्ञात कारणावरुन, कोणत्यातरी हत्याराने, त्याचे डोक्यात मारुन, त्यास गंभीर जखमी करुन त्याचा खून केला ...