लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

'तथाकथित'समाजसेवक अक्षय बोऱ्हाडेच्या अडचणी वाढल्या; जुन्नरमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल - Marathi News | Rape Crime registred against 'So-called' social worker Akshay Borhade at Junnar police station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'तथाकथित'समाजसेवक अक्षय बोऱ्हाडेच्या अडचणी वाढल्या; जुन्नरमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल

जुन्नर पोलीस ठाण्यात बोऱ्हाडे याच्यावरचा हा चौथा गुन्हा असून या अगोदर खंडणी, पत्नीला मारहाण आणि कामगाराला मारहाण करून त्याची मजुरी न देणे या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...

माजी आमदारांसह ९ घरात चोऱ्या; ८ नावांनी लुटले तब्बल ६० लाख; तामिळनाडुतून महिलेला अटक - Marathi News | Burglary in 9 houses including former MLA; Rs 60 lakh theft by use 8 fake names up to Rs 60 lakh; Woman arrested from Tamil Nadu | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माजी आमदारांसह ९ घरात चोऱ्या; ८ नावांनी लुटले तब्बल ६० लाख; तामिळनाडुतून महिलेला अटक

जेवणातून गुंगीचे औषध देऊन घरातील दागदागिने, रोख रक्कम असा ९ घरातील ६० लाखांहून अधिक ऐवज लुटून नेणाऱ्या महिलेला तामिळनाडुहून जेरबंद केले. ...

Pune Gangrape : चौदा वर्षाच्या मुलीवर सामुहिक बलात्कार प्रकरण; 'अशी' फुटली अत्याचाराला वाचा  - Marathi News | Pune GangRape : GangRape on 14 year old girl; 'this' type story open of crime | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Gangrape : चौदा वर्षाच्या मुलीवर सामुहिक बलात्कार प्रकरण; 'अशी' फुटली अत्याचाराला वाचा 

५ रिक्षाचालक, २ रेल्वे कर्मचाऱ्यांचा समावेश, दोन दिवस करत होते अत्याचार  ...

संतापजनक! १४ वर्षाच्या मुलीचं अपहरण करून सामूहिक बलात्कार,प्रकृती चिंताजनक; पुण्यात खळबळ - Marathi News | Shocking incident in Pune; 14-year-old girl gang-raped in Wanwadi area, girl's condition is critical | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संतापजनक! १४ वर्षाच्या मुलीचं अपहरण करून सामूहिक बलात्कार,प्रकृती चिंताजनक; पुण्यात खळबळ

घटनेची माहिती मिळताच वानवडी पोलिसांनी ८ आरोपींना अटक केली ...

वडगाव मावळात बनावट गुटखा तयार करणा-या कारखान्यावर छापा; ११ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Raid on a factory manufacturing fake gutkha in Wadgaon Mavla; 11 lakh worth of property confiscated | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वडगाव मावळात बनावट गुटखा तयार करणा-या कारखान्यावर छापा; ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

वडगाव मावळ हद्दीत बनावट गुटखा बनवून वितरण करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती ...

पिंपरीत वाहनाच्या धडकेनं डिलिव्हरी दुचाकीस्वार बॉयचा मृत्यू - Marathi News | Delivery two-wheeler boy killed in Pimpri vehicle collision | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत वाहनाच्या धडकेनं डिलिव्हरी दुचाकीस्वार बॉयचा मृत्यू

अपघात झाल्यानंतर अज्ञात वाहन चालक घटनास्थळी न थांबता तसेच घटनेची माहिती न देता पळून गेला. ...

जेवणामधून गुंगीचे औषध देऊन चोरी करणार्‍या महिलेला तामिळनाडूतून केले जेरबंद - Marathi News | Woman arrested for stealing drugs from Tamil Nadu | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जेवणामधून गुंगीचे औषध देऊन चोरी करणार्‍या महिलेला तामिळनाडूतून केले जेरबंद

घरकाम करण्यासाठी तिने आपले बनावट मराठी नाव सांगितले होते. ...

पुण्यात महिला पोलीस काँस्टेबलची गळफास घेऊन आत्महत्या; महिलेला साडेतीन वर्षाचा मुलगा अन् ८ महिन्याचे बाळ - Marathi News | Female police constable commits suicide by hanging in Pune; The woman has a three and a half year old son and an 8 month old baby | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात महिला पोलीस काँस्टेबलची गळफास घेऊन आत्महत्या; महिलेला साडेतीन वर्षाचा मुलगा अन् ८ महिन्याचे बाळ

घरगुती कारणावरुन आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. ...