लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

उधारीचे पैसे परत मागितल्याचा राग, चाकूचा धाक दाखवून धमकी; खंडणीबहाद्दरास अटक - Marathi News | Anger over asking about borrowed money, threatened with a knife; Extortionist arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उधारीचे पैसे परत मागितल्याचा राग, चाकूचा धाक दाखवून धमकी; खंडणीबहाद्दरास अटक

कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटना ...

केआरकेविरोधात अटक वॉरंट जारी, मनोज वाजपेयीने दाखल केलेल्या केसवर कारवाई; नेमकं प्रकरण काय? - Marathi News | Arrest warrant issued against KRK action taken on case filed by Manoj bajpayee | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :केआरकेविरोधात अटक वॉरंट जारी, मनोज वाजपेयीने दाखल केलेल्या केसवर कारवाई; नेमकं प्रकरण काय?

अभिनेता मनोज वाजपेयीने दाखल केलेल्या केसनंतर केआरकेवर ही कारवाई करण्यात आली आहे. ...

पुण्यातील हिंजवडी परिसरात गुन्हेगाराचे प्लेक्स झळकले; पोलिसांची कडक कारवाई - Marathi News | Criminal plaque spotted in Pune Hinjewadi area Strict police action | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पुण्यातील हिंजवडी परिसरात गुन्हेगाराचे प्लेक्स झळकले; पोलिसांची कडक कारवाई

निलेश घायवळ युथ फाउंडेशनचे सदस्य व इतर दोघांवर गुन्हा दाखल ...

ऑफिस बॉयच निघाला चोर; पाऊणे दोन लाख केले लंपास - Marathi News | The office boy turned out to be a thief; A quarter of two lakhs were made from the cupboard | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ऑफिस बॉयच निघाला चोर; पाऊणे दोन लाख केले लंपास

शहर पोलिसांनी ठोकल्या बेड्या : मुद्देमालासह रोकड जप्त ...

विद्यार्थ्याची हत्या करून लपला जंगलात; पोलिसांनी सापळा रचून ठोकल्या बेड्या - Marathi News | Jahal Naxal Arrested For Killing Student Sainath Narote in Bhamragad Tehsil | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :विद्यार्थ्याची हत्या करून लपला जंगलात; पोलिसांनी सापळा रचून ठोकल्या बेड्या

दोन अद्याप फरार : पोलिस भरतीचा प्रयत्न केला म्हणून निष्पाप साईनाथला गोळ्या झाडून संपविले ...

नऊ वर्षाच्या चिमुकलीचे ७८ वर्षीय नराधमाकडून लैंगिक शोषण; मुळशीतील संतापजनक घटना - Marathi News | Nine year old girl sexually abused by 78 year old murderer Infuriating incident in Mulshi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नऊ वर्षाच्या चिमुकलीचे ७८ वर्षीय नराधमाकडून लैंगिक शोषण; मुळशीतील संतापजनक घटना

वृद्धत्वाच्या नात्याला काळीमा फासणाऱी ही घटना समजल्यावर विविध स्तरातून त्याचा निषेध करण्यात येतोय ...

वर्ध्यातील कुख्यात पांडे ‘गॅंग’वर ‘मोक्का’; सातही गुन्हेगारांना नऊ दिवसांची पोलिस कोठडी - Marathi News | 'MCOCA' on the notorious Pandey 'gang' in Wardha; All 7 criminals remanded to police custody for nine days | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्ध्यातील कुख्यात पांडे ‘गॅंग’वर ‘मोक्का’; सातही गुन्हेगारांना नऊ दिवसांची पोलिस कोठडी

शहरातील स्टेशनफैल परिसरात राकेश पांडे गट आणि आदिल शेख गटातील गुन्हेगारांमध्ये चांगलाच राडा झाला होता. ...

एक तरूण दोन मुलींसोबत 'नको त्या अवस्थेत' रंगेहात सापडला; तिघांनाही झाली अटक - Marathi News |  In Chhattisgarh, all three have been arrested in connection with a youth being seen in a suspicious situation with 2 girls  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोलिसांनी एका तरूणाला 2 मुलींंसोबत नको त्या अवस्थेत पकडलं; तिघांनाही झाली अटक

दोन मुलींना आपल्या घरी घेऊन आला म्हणून पोलिसांनी अटकेची कारवाई केली आहे. ...