Solapur: दिवसा घरांवर पाळत ठेवून कोणी नसल्याची साधून घर फोडणाऱ्या दोघांना जेलरोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने शिताफीने सोमवारी पकडले. त्यांच्याकडून चोरीतील १ लाख १४ हजारांच्या दागिन्यांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ...
निवृत्त शासकीय अधिकाऱ्याच्या घरी लाचलुचपत प्रतिबंध विभागाची धाड पडल्याचे भासवून ३४ लाख ८५ हजाराचा ऐवज लुटणाऱ्या टोळीला रबाळे पोलिसांनी अटक केली आहे. ...
अंबड शहरासह तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या अट्टल गुन्हेगारास अंबड पोलिसांनी रविवारी ताब्यात घेतले. मुस्तफा अब्दुल सय्यद (२५ रा. चंदनझिरा, जालना) असे संशयिताचे नाव आहे. ...