लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

तीन हजारांची लाच घेताना तलाठी गजाआड; कारंजा तहसील कार्यालयात एसीबीची कारवाई - Marathi News | Talathi while accepting a bribe of three thousand; ACB action in Karanja tahasil office | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :तीन हजारांची लाच घेताना तलाठी गजाआड; कारंजा तहसील कार्यालयात एसीबीची कारवाई

पोलिसांनी लाचखोर तलाठ्याला अटक करुन कारंजा ठाण्यात गुन्हा दाखल केला. ...

व्यापाऱ्याचे अपहरण करून खंडणीची मागणी, ‘लिटील सरदार’सह दोघांना अटक - Marathi News | Kidnapped a businessman and demanded ransom, two arrested including 'Little Sardar' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :व्यापाऱ्याचे अपहरण करून खंडणीची मागणी, ‘लिटील सरदार’सह दोघांना अटक

तुझा प्लॉट आमच्या नावावर कर, नाहीतर तुला ठार मारू म्हणत धमकावले ...

Video: दौंड शहरातील रस्त्यावर कोयता घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या - Marathi News | Two people who created terror on the streets of Daund city were shackled | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: दौंड शहरातील रस्त्यावर कोयता घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या

दोघे शहरात दहशत निर्माण करण्यासाठी हातात कोयता घेऊन मोटरसायकलवर फिरत होते ...

दरोडेखोर दरोडा टाकायला आले; पण १८ लाखांचे ‘घबाड’ जप्त झाले! - Marathi News | Robbers came to rob; But 'Ghabad' of 18 lakhs was seized! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दरोडेखोर दरोडा टाकायला आले; पण १८ लाखांचे ‘घबाड’ जप्त झाले!

मध्य प्रदेशातील नऊ आरोपींना गिट्टीखदान पोलिसांनी ठोकल्या बेड्या ...

अवैध दारू अड्ड्यांवर धाडी! ११ हजार लिटर दारू जप्त; ३१ जणांना अटक   - Marathi News | Raid on illegal liquor 11 thousand liters of liquor seized 31 people arrested | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अवैध दारू अड्ड्यांवर धाडी! ११ हजार लिटर दारू जप्त; ३१ जणांना अटक  

एकूण दहा गुन्ह्यांची नाेंद करण्यात आली असून, ३१ जणांना अटक केली आहे. ...

घरफोडीनंतर मुंबईला पळाला, परत येताच अटक; मुकुंदवाडी पोलिसांची कारवाई - Marathi News | Flee to Mumbai after burglary, arrested on return; Mukundwadi police action | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घरफोडीनंतर मुंबईला पळाला, परत येताच अटक; मुकुंदवाडी पोलिसांची कारवाई

चोरलेला मुद्देमालही केला जप्त ...

क्रिकेटच्या मैदानात सुरू झाली खुन्नस; बॉल, बॅटऐवजी चालला चाकू, आरोपी जेरबंद - Marathi News | Personal battle in cricket field as knife used instead of bat but finally accused arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :क्रिकेटच्या मैदानात सुरू झाली खुन्नस; बॉल, बॅटऐवजी चालला चाकू, आरोपी जेरबंद

दोन आठवड्यांपूर्वी कट, फ्लिपकार्टवरून चाकूची खरेदी, चंद्रपूर जिल्ह्यातील घटना ...

'आम्ही इथले भाई आहोत', पानवाल्याला खंडणी मागणाऱ्यांना नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Marathi News | 'We are brothers here', the police handcuffed those who demanded ransom to Panwala with the help of citizens | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'आम्ही इथले भाई आहोत', पानवाल्याला खंडणी मागणाऱ्यांना नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी ठोकल्या बेड्या

हांडेवाडी रोडवरील एका पान शॉपचालकाकडे खंडणी मागणाऱ्यांना नागरिकांनी धाडसाने पकडून दिले ...