लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

Raigad: पोयनाडमधून बांग्लादेशी महिलेला अटक - Marathi News | Raigad: Bangladeshi woman arrested from Poyanad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पोयनाडमधून बांग्लादेशी महिलेला अटक

Raigad: बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी ही रायगड पोलिसांपुढे डोकेदुखी ठरली आहे. मागली पंधरावर्षांपासून पोयनाड येथे राहणाऱ्या 33 वर्षीय महीलेला रविवारी संध्याकाळी पोयनाड पोलिसांनी अटक केली आहे. ...

चिलीम ओढणाऱ्या ११ जणांवर गुन्हा दाखल, तीन पोलिस ठाण्यांची कारवाई - Marathi News | A case has been registered against 11 people smoking Chilim, three police stations have taken action | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :चिलीम ओढणाऱ्या ११ जणांवर गुन्हा दाखल, तीन पोलिस ठाण्यांची कारवाई

मादक पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल ...

कुख्यात वाघ तस्कर कल्ला बावरिया अखेर जाळ्यात, स्टेट टाइगर स्ट्राइक फोर्सची कारवाई - Marathi News | Notorious tiger poacher Kalla Bavaria finally caged; State Tiger Strike Force action | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कुख्यात वाघ तस्कर कल्ला बावरिया अखेर जाळ्यात, स्टेट टाइगर स्ट्राइक फोर्सची कारवाई

मेळघाटातील शिकारीनंतर होता दहा वर्ष फरार; गडचिरोलीतील शिकारीत सहभागाचे धागेदोरे ...

शिंदे गटाचे आमदार डाॅ. बालाजी किणीकर यांचा पीए शशिकांत साठेला अटक - Marathi News | Shinde Group MLA Dr. Kinikar's PA Shashikant Sathe arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिंदे गटाचे आमदार डाॅ. बालाजी किणीकर यांचा पीए शशिकांत साठेला अटक

ननावरे दाम्पत्य आत्महत्या प्रकरण, पाच दिवसांची पोलिस कोठडी ...

काम ना धंदा..चोरीतून जमवला पैसा; चैन करताना हेरला, जेलमध्येच धाडला - Marathi News | The thief along with his accomplice were arrested, 2.62 lakhs in cash and 2.62 lakhs were seized | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :काम ना धंदा..चोरीतून जमवला पैसा; चैन करताना हेरला, जेलमध्येच धाडला

चोरट्यासह साथीदाराला अटक, रोख दीड लाखांसह २.६२ लाखांचा ऐवज जप्त ...

अट्टल दुचाकी चोरट्याच्या सावली पोलिसांनी आवळल्या मुसक्या, आठ दुचाकी जप्त - Marathi News | Savli Police crackdown the bike thief; eight bikes seized | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अट्टल दुचाकी चोरट्याच्या सावली पोलिसांनी आवळल्या मुसक्या, आठ दुचाकी जप्त

चोरट्याला पकडण्यात सावली पोलिसांना यश ...

पॉलिसी काढून देण्याच्या बहाण्याने १६ लाखांची फसवणूक - Marathi News | 16 lakh fraud on the pretext of canceling the policy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पॉलिसी काढून देण्याच्या बहाण्याने १६ लाखांची फसवणूक

एका ५० वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे ...

विवाहितेचा पाठलाग-विनयभंग, लग्न न केल्यास पतीला ठार मारण्याची धमकी - Marathi News | Chasing-molesting married woman, threatening to kill husband if not married | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विवाहितेचा पाठलाग-विनयभंग, लग्न न केल्यास पतीला ठार मारण्याची धमकी

धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना ...