लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक, मराठी बातम्या

Arrest, Latest Marathi News

पांगरा येथे तलवारी बाळगणाऱ्या दोघांना अटक; अकाेल्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर कारवाई  - Marathi News | Two arrested for carrying swords in Pangra Action in the wake of tension in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पांगरा येथे तलवारी बाळगणाऱ्या दोघांना अटक; तणावाच्या पार्श्वभूमीवर कारवाई 

पांगरा येथे घरात तलवारी ठेवण्यात आल्याची गुप्त माहिती मिळताच चान्नी पोलिसांनी कारवाई केली. ...

फक्त फोनवरून 'धमकावण्यासाठी' यायचा वाशीत; झारखंडच्या गॅंगस्टरला ATS कडून अटक   - Marathi News | used to come to Vashi just to threaten over the phone Gangster of Jharkhand arrested by ATS | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :फोनवरून 'धमकावण्यासाठी' यायचा वाशीत; झारखंडच्या गॅंगस्टरला ATS कडून अटक  

झारखंड एटीएसला गेली ९ वर्षे चकमा देणाऱ्या मोस्ट वॉन्टेड गॅंगस्टरला वाशीतून अटक करण्यात आली आहे. ...

अल्पवयीन मुलीची समाजमाध्यमावर बदनामी; तिघांना अटक, मोबाईलही केले जप्त - Marathi News | Defamation of a minor girl on social media; Three arrested, mobile phone seized in buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अल्पवयीन मुलीची समाजमाध्यमावर बदनामी; तिघांना अटक, मोबाईलही केले जप्त

दरम्यान या तिघांविरोधात आता ३० दिवसाच्या आत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. ...

सांगलीच्या महिलेचा खून, सलगरेत पुरले, नात्यातील तरूण ताब्यात - Marathi News | Sangli woman murdered, buried in Salgaret, relative arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सांगलीच्या महिलेचा खून, सलगरेत पुरले, नात्यातील तरूण ताब्यात

खूनाचे कारण अस्पष्ट ...

केवळ 'कॉपी अँड पेस्ट' ची मिळाली शिक्षा.. वर्षभरापूर्वी घडलेला प्रकार केतकी चितळेने पुन्हा सांगितला - Marathi News | Ketaki Chitale was arrested last year because she posted copied post on facebook | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :केवळ 'कॉपी अँड पेस्ट' ची मिळाली शिक्षा.. वर्षभरापूर्वी घडलेला प्रकार केतकी चितळेने पुन्हा सांगितला

केतकी चितळेची महिला आयोगावरही टीका ...

किशोर आवारे प्रकरणात मोठी अपडेट! कानशिलात लगावली म्हणून हत्या, गौरव खळदेने रचला कट - Marathi News | Big update in Kishore Aware case Police investigation finds that Gaurav Khalde committed the murder | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :किशोर आवारे प्रकरणात मोठी अपडेट! कानशिलात लगावली म्हणून हत्या, गौरव खळदेने रचला कट

नगर परिषदेच्या इथे आवारे यांनी सर्वांसमोर भालचंद्र खळदे यांच्या कानशिलात लगावली, म्ह्णून गौरव खळदेने हत्या घडवून आणली ...

अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने पत्नीचे केला पतीचा खून; आरोपी अटकेत - Marathi News | A wife kills her husband because it is an obstacle to an immoral relationship; Accused in custody | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने पत्नीचे केला पतीचा खून; आरोपी अटकेत

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लावला छडा ...

भिवंडीत गावठी कट्ट्यासह जिवंत काडतुस बाळगणाऱ्याला अटक - Marathi News | In Bhiwandi, a villager arrested for carrying live cartridges with a knife | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत गावठी कट्ट्यासह जिवंत काडतुस बाळगणाऱ्याला अटक

सुरज कुमार राघवेंद्र सिंह वय २० वर्ष रा. तळोजा एमआयडीसी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ...