लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक, मराठी बातम्या

Arrest, Latest Marathi News

मुंबईत ‘एएनसी’ची धडक कारवाई सुरूच, चार जणांना अटक, ७० लाखांचे ड्रग्ज जप्त - Marathi News | ANC's crackdown continues in Mumbai, four arrested, drugs worth 70 lakh seized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबईत ‘एएनसी’ची धडक कारवाई सुरूच, चार जणांना अटक, ७० लाखांचे ड्रग्ज जप्त

इम्रान शेख, रियाझ जुमानी, मोईन हनीफ, बाजिद खान अशी चार आरोपींची नावे ...

१७ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक  - Marathi News | Accused who has been absconding for 17 years arrested | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :१७ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक 

दवनीवाडा पोलिसात सन २००६ मध्ये विनयभंगाच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या मुकेश हरिचंद कोकोडे, रा. सितुटोला याला १७ वर्षांनंतर २५ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली आहे. ...

ओएलएक्सवर विक्रीला ठेवलेला फोन पळवला; चोराला सायन स्टेशनवरुन अटक - Marathi News | A phone put up for sale on OLX ran away; Thief arrested from Sion Police station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ओएलएक्सवर विक्रीला ठेवलेला फोन पळवला; चोराला सायन स्टेशनवरुन अटक

धारावी पोलिसांची कारवाई ...

कोटक महिंद्रा बँकेच्या कार्यालयातून लॅपटॉप चोरणाऱ्या दाेघांना अटक - Marathi News | Two arrested for stealing laptop from Kotak Mahindra Bank office | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोटक महिंद्रा बँकेच्या कार्यालयातून लॅपटॉप चोरणाऱ्या दाेघांना अटक

श्रीनगर पोलिसांची कामगिरी: चार लाख ५६ हजारांचे सहा लॅपटॉप हस्तगत ...

दुचाकी चोरणाऱ्या दुकलीला अटक, ४ गुन्ह्यांची उकल, विरारच्या पथकाची कामगिरी - Marathi News | two Bike thief arrested 4 crimes solved by Virar Crime Branch squad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दुचाकी चोरणाऱ्या दुकलीला अटक, ४ गुन्ह्यांची उकल, विरारच्या पथकाची कामगिरी

४ गुन्हयातील ४ दुचाकी हस्तगत ...

Thane: दहा कोटींच्या खंडणीमधील गँगस्टर रवी पुजारीच्या हस्तकास अटक - Marathi News | Thane: Gangster Ravi Pujari's involvement in extortion of ten crores arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दहा कोटींच्या खंडणीमधील गँगस्टर रवी पुजारीच्या हस्तकास अटक

Thane crime News: कुख्यात गँगस्टर रवी पुजारी याचा हस्तक विजय पुरुषोत्तम साळवी उर्फ विजय तांबट याला दहा कोटींच्या खंडणी प्रकरणात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पकाने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन अटक केली आहे. ...

धक्कादायक! हत्या करून मृतदेह रस्त्यावर फेकला; स्वित्झर्लंडहून मैत्रिणीला बोलावल अन् दिल्लीत संपवलं - Marathi News | Delhi's Tilak Nagar Swiss national murder Accused Gurpreet arrested in the case had met the woman in Switzerland  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हत्या करून मृतदेह रस्त्यावर फेकला; स्वित्झर्लंडहून मैत्रिणीला बोलावल अन् दिल्लीत संपवलं

राजधानी दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

आठ वर्षीय मुलीचा विनयभंग, घरी नेऊन केले अश्लील वर्तन; आरोपीस अटक - Marathi News | Eight-year-old girl molested, taken home and subjected to indecent behavior; Accused arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आठ वर्षीय मुलीचा विनयभंग, घरी नेऊन केले अश्लील वर्तन; आरोपीस अटक

पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल ...