आपल्याकडे आंब्याचे उत्पादन हे सहजासहजी नेहमी उन्हाळ्यात येते. परंतु जालना तालुक्यातील गोलापांगरी येथील प्रगतीशील शेतकरी छायाबाई मोरे यांनी पुढाकार घेत, ऐन हिवाळ्यातही आंब्याचे उत्पादन घेतले आहे. ...
रेशीम शेतीने जालना जिल्ह्यात बहुतांश शेकºयांना मोठा रोजगार उपलब्ध करून दिला आहे. कमी पाण्यात येणारे हे उत्पादन दुष्काळी भागासाठी वरदान ठरत आहे. असे असताना या शेतकºयांच्या देखील अनेक अडचणी आहेत, या अडचणींवर ठोस निर्णय घेण्यासाठी मंत्रालय पातळीवर एका व ...
प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. चांगले आरोग्य असल्यास ते प्रगतीसाठी निश्चित मदत करते. आरोग्य तपासणी ही आता काळाची गरज झाली असून, त्यामुळे तुम्हाला नेमका कुठला आजार आहे आणि त्यावर कुठला इलाज करणे गरजेचे आहे. हे यातून स्पष्ट होते, असे ...
महिला आता कोणत्याच क्षेत्रात मागे राहिल्या नाही. मात्र अद्यापही पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा कमी झालेला नाही. यामुळे यासाठी महिलांनीच लढा द्यावा लागेल. महिलांना दुय्यमस्थान देण्याची मानसिकता बदलून महिलांचा सर्वानी सन्मान केला पहिजे असे प्रतिपादन मराठी ...