लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अर्जुन कपूर

अर्जुन कपूर

Arjun kapoor, Latest Marathi News

अर्जुन कपूर हा  बॉलिवूड निर्माता बोनी कपूर यांचा मुलगा आहे. अर्जुनने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या इशकजादे या चित्रपटामध्ये नायकाची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. यानंतर गुंडे, टू स्टेट्स, फाइडिंग फॅनी, की अ‍ॅण्ड का, हाफ गर्लफ्रेन्ड अशा अनेक चित्रपटांत तो दिसला.
Read More
आसमान दी परी...! अभिनेत्री रकुल प्रीत सिंगचा स्टनिंग लूक, फोटो पाहिले का? - Marathi News | bollywood actress rakul preet singh glamorous look for mere husband ki movie pramotion event photo viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आसमान दी परी...! अभिनेत्री रकुल प्रीत सिंगचा स्टनिंग लूक, फोटो पाहिले का?

'यारियॉं' फेम अभिनेत्री रकुल प्रीत सिंगने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीत हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. ...

"मला तुझी नेहमीच आठवण...",आईच्या वाढदिवशी अर्जुन कपूरला भावना अनावर; लिहिली हृदयस्पर्शी पोस्ट - Marathi News | bollywood actor arjun kapoor shared emotional post on mother mona shourie kapoor birthday on social media netizens react | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला तुझी नेहमीच आठवण...",आईच्या वाढदिवशी अर्जुन कपूरला भावना अनावर; लिहिली हृदयस्पर्शी पोस्ट

अर्जुन कपूर (Arjun Kapoor) हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्यापैंकी एक आहे. ...

'मेरे हसबंड की बीवी' कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार? जाणून घ्या - Marathi News | Mere Husband Ki Biwi Ott Release Arjun Kapoor Bhumi Pednekar And Rakul Preet Singh Starrer Film Might Stream On Disney+ Hotstar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मेरे हसबंड की बीवी' कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार? जाणून घ्या

'लव्ह ट्रँगल नही फूल सर्कल है' अशी या सिनेमाची टॅगलाइन आहे.  ...

मलायकाबरोबरच्या ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच लग्नाबद्दल बोलला अर्जुन कपूर, नेमकं काय म्हणाला? - Marathi News | Arjun Kapoor Opens Up About His Marriage Plans Mere Husband Ki Biwi Trailer Launch | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मलायकाबरोबरच्या ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच लग्नाबद्दल बोलला अर्जुन कपूर, नेमकं काय म्हणाला?

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर ही बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असणारी जोडी होती. ...

'लव्ह ट्रँगल नहीं सर्कल है...! अर्जुन कपूरच्या 'मेरे हसबंड की बिवी' सिनेमाचा ट्रेलर रिलीज  - Marathi News | mere husband ki biwi movie trailer out now starrer arjun kapoor bhumi pednekar and rakul preet singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लव्ह ट्रँगल नहीं सर्कल है...! अर्जुन कपूरच्या 'मेरे हसबंड की बिवी' सिनेमाचा ट्रेलर रिलीज 

अर्जुन कपूर (arjun Kapoor)  हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. ...

दोन बायका फजिती ऐका! अर्जुन कपूरच्या 'मेरे हसबंड की बीवी' सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज - Marathi News | arjun kapoor bhumi pednekar rakul preet singh mere husband ki biwi movie poster out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दोन बायका फजिती ऐका! अर्जुन कपूरच्या 'मेरे हसबंड की बीवी' सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज

'मेरे हसबंड की बीवी'  या सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाची घोषणा करण्यात आली होती. आता या सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. ...

Video: "धक्काबुक्की का करताय?"; अर्जुन कपूरचा संताप अनावर; 'स्काय फोर्स'च्या प्रिमियरदरम्यान काय घडलं? - Marathi News | arjun kapoor angry on media that pushed him at sky force premiere | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: "धक्काबुक्की का करताय?"; अर्जुन कपूरचा संताप अनावर; 'स्काय फोर्स'च्या प्रिमियरदरम्यान काय घडलं?

अर्जुन कपूरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. यात तो मीडियावर भडकलेला दिसतोय (arjun kapoor) ...

भूमी पेडणेकर-अर्जुन कपूर यांच्या 'मेरे हसबंड की बिवी'च्या सेटवर मोठी दुर्घटना; छत कोसळलं अन्... - Marathi News | Major accident on the sets of Bhumi Pednekar Arjun Kapoor Meri Husband Ki Biwi movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भूमी पेडणेकर-अर्जुन कपूर यांच्या 'मेरे हसबंड की बिवी'च्या सेटवर मोठी दुर्घटना; छत कोसळलं अन्...

या दुर्घटनेत कलाकार, क्रू मेंबर्स आणि अन्य काही जणांना किरकोळ दुखापत झाल्याचं समोर येतंय ...