अर्जुन कपूर हा बॉलिवूड निर्माता बोनी कपूर यांचा मुलगा आहे. अर्जुनने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या इशकजादे या चित्रपटामध्ये नायकाची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. यानंतर गुंडे, टू स्टेट्स, फाइडिंग फॅनी, की अॅण्ड का, हाफ गर्लफ्रेन्ड अशा अनेक चित्रपटांत तो दिसला. Read More
Malaika Arora, Arjun Kapoor : काल भलतंच घडलं. होय, मलायका प्रेग्नंट असून अर्जुन कपूरच्या बाळाची आई होणार असल्याची बातमी एका मीडिया हाऊसने दिली आणि ही बातमी बघून अर्जुन कपूरचा पारा चढला... ...
Arjun Kapoor , Malaika Arora : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा व अभिनेता अर्जुन कपूर दीर्घकाळापासून एकमेकांना डेट करत आहेत. अशात अचानक अशी काही चर्चा सुरू झाली की, सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. ...
Anshula Kapoor : बोनी कपूरची लेक आणि अर्जुन कपूरची बहिण अंशुला सध्या एका वेगळ्याच कारणानं चर्चेत आली आहे. होय, अंशुला तिच्या लव्हलाईफमुळे चर्चेत आहे. ...
बोनी कपूर (Boney Kapoor) यांनी स्वत:चा पैसा खर्च करून जान्हवी कपूरला चित्रपट मिळवून देत असल्याची बातमी काही दिवसांपूर्वीच आली होती. पण बोनी कपूर यांनी मात्र एक वेगळाच खुलासा केला आहे... ...
Malaika Arora Birthday: डार्लिंग अर्जुन कपूरने अशा काही खास शुभेच्छा दिल्यात की, मलायकाचा वाढदिवस एकदम स्पेशल झाला. होय, आपल्या लेडी लव्हला अर्जुनने रोमॅन्टिक शुभेच्छा देत एक खास पोस्ट शेअर केली आहे.. ...