लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अर्जुन कपूर

अर्जुन कपूर

Arjun kapoor, Latest Marathi News

अर्जुन कपूर हा  बॉलिवूड निर्माता बोनी कपूर यांचा मुलगा आहे. अर्जुनने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या इशकजादे या चित्रपटामध्ये नायकाची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. यानंतर गुंडे, टू स्टेट्स, फाइडिंग फॅनी, की अ‍ॅण्ड का, हाफ गर्लफ्रेन्ड अशा अनेक चित्रपटांत तो दिसला.
Read More
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण - Marathi News | Did Malaika Arora and Arjun Kapoor patch up? This post sparks to netizen ask are they back together | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

Malaika Arora and Arjun Kapoor : मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर अनेक वर्षे रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर त्यांचे ब्रेकअप झाले. आता मलायकाची एक पोस्ट चर्चेत आली आहे. ...

दिलजीत दोसांझला 'नो एन्ट्री-२' मधून काढलं? बोनी कपूर यांनी खरं काय ते सांगूनच टाकलं, म्हणाले... - Marathi News | boney kapoor reaction on diljit dosanjh exit from no entry 2 movie says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिलजीत दोसांझला 'नो एन्ट्री-२' मधून काढलं? बोनी कपूर यांनी खरं काय ते सांगूनच टाकलं, म्हणाले...

दिलजीत दोसांझने 'नो एन्ट्री-२' मधून का घेतली एक्झिट? बोनी कपूर खुलासा करत म्हणाले... ...

दिलजीत दोसांझची 'नो एन्ट्री २' मधून एक्झिट! 'या' कारणामुळे दिला नकार; नेटकरी खूश - Marathi News | Diljit Dosanjh exit from No Entry 2 because of creative diffrences movie starring arjun kapoor varun dhawan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिलजीत दोसांझची 'नो एन्ट्री २' मधून एक्झिट! 'या' कारणामुळे दिला नकार; नेटकरी खूश

'चमकिला' सिनेमामुले झालं कौतुक, पण आता 'नो एन्ट्री २'ला दिला नकार कारण... ...

आई निर्मल कपूर यांच्या निधनानंतर बोनी कपूर यांनी दिली भावुक प्रतिक्रिया, म्हणाले- "तिने प्रत्येकाला..." - Marathi News | Boney Kapoor emotional post after mother Nirmal Kapoor passed away | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आई निर्मल कपूर यांच्या निधनानंतर बोनी कपूर यांनी दिली भावुक प्रतिक्रिया, म्हणाले- "तिने प्रत्येकाला..."

Boney Kapoor Emotional Post: बोनी कपूर, अनिल कपूर आणि संजय कपूर यांची आई निर्मल कपूर यांचं काल वयाच्या ९० व्या वर्षी निधन झालं. आईच्या निधनानंतर बोनी यांनी लिहिलेली भावुक पोस्ट चर्चेत आहे ...

अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास... - Marathi News | Anil Kapoor Mother Passes Away: Anil and Boney Kapoor's mother passes away; She took her last breath at the age of 90... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...

Anil Kapoor Mother Passes Away: बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर, संजय कपूर आणि बोनी कपूर यांच्या आई निर्मल कपूर यांचे निधन झाले आहे. ...

वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव - Marathi News | rajasthan royals 14 year old player vaibhav suryavanshi impressive knock bollywood actors praised young boy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

भारतीय क्रिकेटचं भविष्य उज्वल आहे, बॉलिवूडकरांनी केलं वैभव सूर्यवंशीचं कौतुक ...

अपमान सहन करण्यापेक्षा नातं तुटलेलं बरं कारण..! मलायका अरोराने सांगितलं प्रेम होतंच पण तरी.. - Marathi News | It's better to break up than to endure insults because..! Malaika Arora said there was love but still.. | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :अपमान सहन करण्यापेक्षा नातं तुटलेलं बरं कारण..! मलायका अरोराने सांगितलं प्रेम होतंच पण तरी..

It's better to break up than to endure insults because..! Malaika Arora said there was love but still : मलायकाच्या इंस्टाग्राम स्टोरीचा नक्की अर्थ काय? पाहा काय म्हणाली मलायका. ...

एकाच घरातील दोन मुलींच्या प्रेमात होता 'हा' अभिनेता, आता एकाकी पडला! - Marathi News | Arjun Kapoor Relationship With Actress Malaika Arora And Arpita Khan Now Single | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :एकाच घरातील दोन मुलींच्या प्रेमात होता 'हा' अभिनेता, आता एकाकी पडला!

एक कलाकार आहे, ज्यानं एकाच घरातील दोन जणींना डेट केलं होतं. ...