लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अर्जुन कपूर

अर्जुन कपूर, मराठी बातम्या

Arjun kapoor, Latest Marathi News

अर्जुन कपूर हा  बॉलिवूड निर्माता बोनी कपूर यांचा मुलगा आहे. अर्जुनने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या इशकजादे या चित्रपटामध्ये नायकाची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. यानंतर गुंडे, टू स्टेट्स, फाइडिंग फॅनी, की अ‍ॅण्ड का, हाफ गर्लफ्रेन्ड अशा अनेक चित्रपटांत तो दिसला.
Read More
बॉलिवूडला कोरोनाचा विळखा! अर्जुन कपूरला दुसऱ्यांदा झाला कोरोना; बहिण अंशुला, रिया कपूरही पॉझिटीव्ह  - Marathi News | actor arjun kapoor and anshula kapoor tested coronavirus positive | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अर्जुन कपूरला दुसऱ्यांदा झाला कोरोना, बहिण अंशुला, रिया कपूरही पॉझिटीव्ह 

Arjun Kapoor corona positive : अर्जुन कपूर पॉझिटीव्ह आल्यानंतर त्याची गर्लफ्रेन्ड मलायका अरोरा (Malaika Arora) हिचीही टेस्ट होणार आहे. मलायका व अर्जुन अलीकडे करिश्मा कपूरच्या घरी झालेल्या  ख्रिसमस पार्टीत दिसले होते. ...

Video : हाय हिल्स,त्यातच गेला तोल, फॅशनच्या नादात पडता पडता वाचली मलायका अरोरा - Marathi News | Malaika Arora unbalance On floor in front of Media Outside karisma kapoor house Video Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : हाय हिल्स,त्यातच गेला तोल, फॅशनच्या नादात पडता पडता वाचली मलायका अरोरा

मलायका अरोरासोबत (Malaika Arora) तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरही (Arjun kapoor) या पार्टीत पोहचला होता. मलायकाने फोटोग्राफर्सना फोटो काढण्यासाठी पोजवर पोज दिल्या. सगळ्यांना ख्रिसमसच्या शुभेच्छाही दिल्या. ...

Anil Kapoor Birthday :  2060 साली कसा दिसेल अर्जुन व अनिल कपूर? हे फोटो पाहून म्हणाल, झक्कास! - Marathi News | arjun kappor wishes uncle anil kapoor birthday in super funny way | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : 2060 साली कसा दिसेल अर्जुन व अनिल कपूर? हे फोटो पाहून म्हणाल, झक्कास!

Anil Kapoor Birthday : भावा तुझ्या क्रिएटीव्हिटीला सलाम...!! अर्जुननं लाडक्या चाचूला दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा ...

बाबो..! अर्जुन कपूरकडून मलायका अरोराचा 'तो' व्हिडीओ झाला शेअर; होतेय चर्चा - Marathi News | Malaika Arora's 'this' video shared by Arjun Kapoor; There is a discussion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो..! अर्जुन कपूरकडून मलायका अरोराचा 'तो' व्हिडीओ झाला शेअर; होतेय चर्चा

अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि मलायका अरोरा (Malaika Arora) सध्या मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत आहेत. ...

मलायका आणि अर्जुन कपूरमुळे वॉटर वर्कआऊट चर्चेत; हे वॉटर वर्कआऊट असते काय? हा कोणता व्यायाम ट्रेंड? - Marathi News | Water workout by Malaika Arora and Arjun Kapoor, What is water workout? what are the health Benefits | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मलायका आणि अर्जुन कपूरमुळे वॉटर वर्कआऊट चर्चेत; हे वॉटर वर्कआऊट असते काय? हा कोणता व्यायाम ट्रेंड?

Benefits of water workout: जीम, योगा, चालणे, धावणे.... असे व्यायाम तर आपल्याला माहितीच आहेत. वॉटर वर्कआऊट म्हणजेच पाण्यात करायचं वर्कआऊट हा प्रकार तुम्ही ऐकलाय का? नुकतंच असं वर्कआऊट केलं आहे अर्जुन कपूर आणि मलायका (Arjun Kapoor and Malaika Arora) या ...

आरारारारारा खतरनाक! मलायकासोबत अर्जुनची फिल्मी स्टाईल डेट नाईट, Decoration पाहून उडाली असणार तिची झोप - Marathi News | Arjun Kapoor Shares A The Romantic Date Night With Girlfriend Malaika Arora During Their Maldives Vacay | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आरारारारारा खतरनाक! मलायकासोबत अर्जुनची फिल्मी स्टाईल डेट नाईट

Arjun Kapoor Malaika Arora Maldives Vacation :अर्जुन व मलायकाच्या मालदीवमधील रोमॅन्टिक व्हॅकेशनचे फोटो, व्हिडीओ तर तुम्ही पाहिले असतीलच. आता अर्जुनने या व्हॅकेशनचा आणखी एक रोमॅन्टिक व्हिडीओ शेअर केला आहे ...

मलायका अरोरा आणि अर्जुनची पूलमध्ये 'मस्ती', जबरदस्त व्हिडीओ पाहून चाहत्यांना फुटला घाम - Marathi News | Arjun kapoor is enjoying happy times in the pool with malaika arora on their maldives vacation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मलायका अरोरा आणि अर्जुनची पूलमध्ये 'मस्ती', जबरदस्त व्हिडीओ पाहून चाहत्यांना फुटला घाम

काही दिवसांपूर्वी मलायका आणि अर्जुनचे ब्रेकअप झाले अशी चर्चा सुरु होती. ...

काय सांगता? मलायका अरोरानं मालदीवमध्ये शोधली डायनोसोरची अंडी?   - Marathi News | Malaika Arora share dinosaur eggs photo from Maldives vacation with Arjun Kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय सांगता? मलायका अरोरानं मालदीवमध्ये शोधली डायनोसोरची अंडी?  

Malaika Arora in Maldives : होय, मलायकाने एक वेगळाच फोटो शेअर केला आहे आणि तो पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलीये. ...