लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अर्जुन कपूर

अर्जुन कपूर, मराठी बातम्या

Arjun kapoor, Latest Marathi News

अर्जुन कपूर हा  बॉलिवूड निर्माता बोनी कपूर यांचा मुलगा आहे. अर्जुनने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या इशकजादे या चित्रपटामध्ये नायकाची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. यानंतर गुंडे, टू स्टेट्स, फाइडिंग फॅनी, की अ‍ॅण्ड का, हाफ गर्लफ्रेन्ड अशा अनेक चित्रपटांत तो दिसला.
Read More
‘Pushpa 2’मध्ये फहाद फासिलच्या जागी अर्जुन कपूरची एन्ट्री? निर्मात्यानं केला मोठा खुलासा - Marathi News | Arjun Kapoor to replace Fahadh Faasil in Allu Arjun starrer Pushpa 2 Producer reacts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘Pushpa 2’मध्ये फहाद फासिलच्या जागी अर्जुन कपूरची एन्ट्री? निर्मात्यानं केला मोठा खुलासा

‘पुष्पा’ नंतर प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे ती ‘पुष्पा 2’ (Pushpa 2) या सिनेमाची. ‘पुष्पा 2’वर काम सुरू झालं आहे आणि चर्चेचा बाजार गरम आहे... ...

'फोटोज तो खराब है...", Arjun Kapoor ने Anushka Sharma च्या लेटेस्ट फोटोवरुन केलं ट्रोल - Marathi News | Arjun kapoor trolls Anushka Sharma Ranveer Singh react bollywood actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'फोटोज तो खराब है...", Arjun Kapoor ने Anushka Sharma च्या लेटेस्ट फोटोवरुन केलं ट्रोल

अर्जुन कपूरने पुन्हा एकदा अनुष्काला ट्रोल केलं आहे. अनुष्काच्या लेटेस्ट पोस्टवर पाहून रणवीर सिंगलाही हसू आवरता आलं नाही. ...

अर्जुन कपूरच्या बहिणीनं शेअर केला स्विमसूटमधील फोटो, ट्रान्सफॉर्मेशन पाहून हैराण झाले चाहते - Marathi News | Arjun Kapoor's sister shared a swimsuit photo, fans were shocked to see the transformation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अर्जुन कपूरच्या बहिणीनं शेअर केला स्विमसूटमधील फोटो, ट्रान्सफॉर्मेशन पाहून हैराण झाले चाहते

Anshula Kapoor :अभिनेता अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूर सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. तिचे हैराण करणारे ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते चकीत झाले आहेत. ...

Malaika Arora Video : ये क्या पहने के आ गई बावली..., मलायका अरोरा पुन्हा झाली ट्रोल - Marathi News | malaika arora trolled for wearing only shirt without pants | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Malaika Arora Video : ये क्या पहने के आ गई बावली..., मलायका अरोरा पुन्हा झाली ट्रोल

Malaika Arora Video : ओव्हर साइज व्हाईट शर्ट, त्यावर ब्लॅक बूट, साईड पर्स अशा अवतारात मलायका डिनर डेटसाठी बाहेर पडली. मग काय, लोकांनी नेहमीप्रमाणे तिला ट्रोल केलं. ...

मलायकाच्या आयकॉनिक गाण्यावर अर्जुन कपूरने केला लेडी लव्हसोबत जबरदस्त डान्स, दोघांच्या केमिस्ट्रीची रंगलीय चर्चा - Marathi News | Malaika Arora Arjun kapoor groove to chaiyya chaiyya song at kunal rawal pre wedding bash video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मलायकाच्या आयकॉनिक गाण्यावर अर्जुन कपूरने केला लेडी लव्हसोबत जबरदस्त डान्स, दोघांच्या केमिस्ट्रीची रंगलीय चर्चा

बॉलिवूडमधील लोकप्रिय कपलपैकी एक असलेल्या अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यामध्ये दोघे 'छैय्या छैय्या' गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. ...

'बॉयकॉट'चा फटका फक्त आमिर खानला बसत नाही, हजारो कुटुंबांचं नुकसान होतं; विजय देवरकोंडाने गणित मांडलं - Marathi News | Vijay Deverakonda reacts to Aamir Khan boycott Laal Singh Chaddha trend know what he said | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बॉयकॉट'चा फटका फक्त आमिर खानला बसत नाही, हजारो कुटुंबांचं नुकसान होतं; विजय देवरकोंडाने गणित मांडलं

बॉलिवूड इंडस्ट्री सध्या संकटात आहे. बॉयकॉट बॉलीवूड सतत ट्विटरवर ट्रेंड होतो आहे, या बॉयकॉट ट्रेंडवर आता विजय देवरकोंडाने आपली प्रतिक्रिया दिली आहे. ...

'लोकांना धमक्या देण्याऐवजी अ‍ॅक्टिंगवर लक्ष द्या'; अर्जुन कपूरला भाजपा नेत्याचा टोला - Marathi News | bjp minister narottam mishra befitting reply to arjun kapoor says focus on acting instead of bullying | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लोकांना धमक्या देण्याऐवजी अ‍ॅक्टिंगवर लक्ष द्या'; अर्जुन कपूरला भाजपा नेत्याचा टोला

Narottam mishra: अलिकडेच अर्जुन कपूरने बॉयकॉट ट्रेंडवर त्याचं मत मांडलं होतं. मात्र, हे मत मांडत असताना त्याचा सूर धमकीवजा असल्याचं म्हटलं जात होतं. यामध्येच आता मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी अर्जुनला खडे बोल सुनावले आहेत. ...

Arjun Kapoor: हे आता अति झालं, लोकांना...; ‘बायकॉट ट्रेंड’मुळे भडकला अर्जुन कपूर - Marathi News | Arjun Kapoor Turn With Anger Over The Boycott Trend says kaafi kheechad jhel liya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Arjun Kapoor: हे आता अति झालं, लोकांना...; ‘बायकॉट ट्रेंड’मुळे भडकला अर्जुन कपूर

Arjun Kapoor on Bollywood Boycott Trend: बायकॉट ट्रेंडमुळे अर्जुन कपूर चांगलाच भडकला आहे. ‘आता अति झालंय... लोकांना धडा शिकवावा लागणारच,’ अशा शब्दांत त्याने आपला संताप व्यक्त केला आहे. ...