लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अर्जेंटिना

अर्जेंटिना

Argentina, Latest Marathi News

मेस्सीच्या देशात काय चाललंय?  - Marathi News | what is going on in lionel messi country | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मेस्सीच्या देशात काय चाललंय? 

पुन्हा संकटांच्या जाळ्यातून बाहेर कसं पडायचं, याचा ‘गेमप्लॅन’ करण्याच्या चिंतेत आता अर्जेंटिनातील जनता आहे. ...

lionel messi: वर्ल्ड कप हिरो लिओनेल मेस्सी आता अर्जेंटिनाच्या नोटांवर?...काहीही हं! - Marathi News | After winning the FIFA World Cup 2022 title, the Argentine government is all set to put Lionel Messi's photo on its currency  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कप हिरो लिओनेल मेस्सी आता अर्जेंटिनाच्या नोटांवर?...काहीही हं!

अलीकडेच पार पडलेल्या फिफा विश्वचषकाचा किताब अर्जेंटिनाच्या संघाने पटकावला. ...

OMG : लिओनेल मेस्सीसह वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूंना वाचवण्यासाठी मागवावं लागलं हेलिकॉप्टर, Video - Marathi News | Fifa World Cup 2022 : Chopper rescues Lionel Messi and Argentina World Cup heroes after millions swarm Buenos Aires streets during Trophy Parade, Bus Parade cancelled due to safety concerns, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :OMG : लिओनेल मेस्सीसह वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूंना वाचवण्यासाठी मागवावं लागलं हेलिकॉप्टर, Video

वर्ल्ड कप विजयानंतर अर्जेंटिनाच्या खेळाडूंचे मायदेशात जंगी स्वागत झाले. आपल्या आवडत्या खेळाडूंची झलक पाहण्यासाठी आणि अर्जेंटिनाच्या ३६ वर्षांनंतर वर्ल्ड कप जिंकल्याचा आनंद साजरा करण्यासाठी लाखो लोक ब्युनोस आयर्सच्या रस्त्यावर उतरले. ...

lionel messi Fan: मेस्सीचा भारतातील जबरा फॅन! अर्जेंटिनाच्या विजयानंतर वाटली 1500 प्लेट मोफत बिर्याणी - Marathi News | Hotel owner in Kerala distribute 1500 plates of biryani for free after Lionel Messi's Argentina win FIFA World Cup 2022 final  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मेस्सीचा भारतातील जबरा फॅन! अर्जेंटिनाच्या विजयानंतर वाटली 1500 प्लेट मोफत बिर्याणी

फिफा विश्वचषक 2022च्या स्पर्धेत अर्जेंटिनाने अंतिम सामन्यात फ्रान्सचा पराभव करून किताब पटकावला. ...

'GOAT' कोण ही चर्चा संपली! लिओनेल मेस्सीने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर ख्रिस्तियानो रोनाल्डोला दिला आणखी एक धक्का - Marathi News | Lionel Messi's World Cup-winning Instagram post breaks rival Cristiano Ronaldo's all-time record | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :लिओनेल मेस्सीने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर ख्रिस्तियानो रोनाल्डोला दिला आणखी एक धक्का

लिओनेल मेस्सीने वर्ल्ड कप विजयाचे स्वप्न पूर्ण केले अन् गेली दशकं सुरू असलेल्या GOAT ( ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम) ... ...

सेलिब्रेशन करताना अर्जेंटिनाचा खेळाडू थेट कचऱ्याच्या डब्ब्यात घुसला; पाहा मजेदार Video - Marathi News | Argentina players celebrate after winning the FIFA World Cup 2022 title. | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :सेलिब्रेशन करताना अर्जेंटिनाचा खेळाडू थेट कचऱ्याच्या डब्ब्यात घुसला; पाहा मजेदार Video

विश्वचषक विजेतेपद पटकावल्यानंतर अर्जेंटिनाचे खेळाडू जल्लोष साजरा करत आहेत. ...

अर्जेंटिनाने विश्वचषक पटकावला अन् गोल पोस्टची जाळी कापून नेली; यामागे आहे, महत्वाचं कारण! - Marathi News | Won the World Cup and cut the net of the goal post; There is an important reason behind this! | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :विश्वचषक पटकावला अन् गोल पोस्टची जाळी कापून नेली; यामागे आहे, महत्वाचं कारण!

विजयानंतर प्रत्येक खेळाडू आनंदाने नाचत होता. त्यानंतर खेळाडूंनी ज्या गोल पोस्टवर विजय मिळवला त्या गोल पोस्टची जाळी कापली. ...

Emiliano Martinez controversial Video: अरेरे... पुरस्कार मिळताच भर मंचावर अर्जेंटिनाचा गोलकिपर हे काय करून बसला... - Marathi News | Lionel Messi led Argentina goalkeeper Emiliano Martinez controversial gesture after receiving Golden Glove award at FIFA World Cup 2022 goes viral on social media | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Video: अरेरे... पुरस्कार मिळताच भर मंचावर अर्जेंटिनाचा गोलकिपर हे काय करून बसला...

पराभवापेक्षाही विजय पचवणं जमलं पाहिजे, असं म्हणतात ते खरंच आहे. कारण मार्टिनेझचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने त्याच्यावर आता सडकून टीका होताना दिसतेय. ...