लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अर्जेंटिना

अर्जेंटिना

Argentina, Latest Marathi News

१६ वर्षांची असताना त्याने ड्रग्स दिले, अत्याचारही केला! दिवंगत फुटबॉलपटूवर ३७ वर्षीय महिलेचा आरोप - Marathi News | When I was 16 years old, he gave drugs and even committed physical abuse 37-year-old woman accused of killing footballer | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :१६ वर्षांची असताना त्याने ड्रग्स दिले, अत्याचारही केला! दिवंगत फुटबॉलपटूवर ३७ वर्षीय महिलेचा आरोप

ही महिला सध्या अमेरिकेत वास्तव्यास आहे. पत्रकारांशी संवाद साधताना मंगळवारी ती म्हणाली, ‘फिडेल कॅस्ट्रोचे शासन आणि मॅरेडोना यांच्यात जवळीक असल्याने जवळपास पाच वर्षे माझ्यावरील अन्यायाला वाचा फुटू शकली नाही. ...

मैत्रिणीच्या तरूण मुलासोबत वयोवृद्ध महिलेने केलं लग्न, हनीमूनला झाली दुर्घटना आणि मग.... - Marathi News | Argentina : 91 year old woman marries 68 years younger man dies on honeymoon | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मैत्रिणीच्या तरूण मुलासोबत वयोवृद्ध महिलेने केलं लग्न, हनीमूनला झाली दुर्घटना आणि मग....

सामान्यपणे कोणत्याही कपलमध्ये तीन ते चार वर्षांचा फरक योग्य मानला जातो. तेच या कपलमध्ये ६८ वर्षांचा गॅप होता. आम्ही तुम्हाला सांगतोय अर्जेंटिनामध्ये राहणाऱ्या ९१ वर्षीय महिलेबाबत. ...

वकिलाच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आरोपीने म्याऊं-म्याऊं असं दिलं, संतापलेल्या न्यायाधीशांनी बघा काय केलं - Marathi News | Argentina : Man started meowing in courtroom after questions asked by prosecutors | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :वकिलाच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आरोपीने म्याऊं-म्याऊं असं दिलं, संतापलेल्या न्यायाधीशांनी बघा काय केलं

आरोपीवर आपली आई आणि मावशीच्या हत्येचा आरोप लावण्यात आला होता. जेव्हा वकिलाने प्रश्न विचारले तरी आरोपीने प्रत्येक प्रश्नाचं एकच उत्तर दिलं. ...

रागात गर्लफ्रेन्डने फेकून मारला मोबाइल, बॉयफ्रेन्डचा उपचारादरम्यान गेला जीव - Marathi News | Woman throws mobile phone on boyfriends head during fight death | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रागात गर्लफ्रेन्डने फेकून मारला मोबाइल, बॉयफ्रेन्डचा उपचारादरम्यान गेला जीव

झालं असं की, २२ वर्षीय रोक्साना एडेलिन लोपेजने रागाच्या भरात आपल्या २३ वर्षीय बॉयफ्रेन्ड लुइस ग्वांटेला फोन फेकून मारला ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. ...

जगातल्या सर्वात सक्रीय ज्वालामुखी पर्वतावर सापडला ५०० वर्ष जुना ममी, घाबरले होते वैज्ञानिक - Marathi News | Archaeological finding in andean mountains of Argentina leads to discovery of 500 year old mummy | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगातल्या सर्वात सक्रीय ज्वालामुखी पर्वतावर सापडला ५०० वर्ष जुना ममी, घाबरले होते वैज्ञानिक

विश्लेषण केलं तर समोर आलं की, हे अवशेष एका १३ वर्षीय मुलाचे आहेत. त्याचा ममी एका कापडात गुंडाळलेला आढळून आला. ...

पोपटाच्या साक्षीवर बलात्काराच्या आरोपीला होणार शिक्षा; वारंवार उच्चारतोय मालकीणबाईचे अखेरचे शब्द  - Marathi News | PARROT'S EVIDENCE Parrot is main prosecution witness in a rape and murder trial  | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ऐकावं ते नवलंच; पोपट देणार साक्ष, बलात्कार व खुनाच्या आरोपीला होणार कठोर शिक्षा

बलात्कार व खून या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी   पोलीस पोपटाला साक्षीदार म्हणून उभे करणार आहेत. हे ऐकून थोडं आश्चर्य वाटतंय ना? ...

VIDEO : नाही नाही म्हणणाऱ्याला छतावर जाऊन दिलं वॅक्सीन, गार्ड्सनी धरलं अन् डॉक्टरांनी टोचलं इंजेक्शन - Marathi News | Argentina : Doctors climbed on the roof to apply vaccine guards caught viral video | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :VIDEO : नाही नाही म्हणणाऱ्याला छतावर जाऊन दिलं वॅक्सीन, गार्ड्सनी धरलं अन् डॉक्टरांनी टोचलं इंजेक्शन

अजूनही काही लोक असे आहेत ज्यांना वॅक्सीन देण्यासाठी गार्डसोबतच डॉक्टर्सना घरांच्या छतावर चढावं लागत आहे. अजूनही काही लोक वॅक्सीनला इतके घाबरले आहेत की, ते घराचा दरवाजाही उघडायला तयार नाही. ...

जिंकली अर्जेंटिना अन् बाईक रॅली निघाली भारतात! मेस्सीच्या चाहत्यांना तोडच नाही; पाहा Video - Marathi News | Argentina wins Unbike Rally in India Messi fans are not broken; Watch the video | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :जिंकली अर्जेंटिना अन् बाईक रॅली निघाली भारतात! मेस्सीच्या चाहत्यांना तोडच नाही; पाहा Video

आंतरराष्ट्रीय फुलबॉल विश्वातील अव्वल दर्जाचा फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिनानं काल कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत इतिहास रचला. त्याचे पडसाद भारतातही पाहायला मिळाले. ...