अर्चना पूरण सिंग बॉलिवूड इंडस्ट्रीतील चर्चित व्यक्तीमत्त्व आहे. तिने हिंदी चित्रपटसृष्टीत बऱ्याच अविस्मरणीय भूमिका साकारल्या आहेत. त्याशिवाय मालिकेतही काम केलं आहे. सध्या कपिल शर्मा शोमध्ये अर्चना पहायला मिळते आहे. Read More
ही टिंगल किंवा विनोद अनेक वर्षांपासून होत आहे, पण खरी बाब म्हणजे मला याने काहीही फरक पडत नाही, किंवा मी यास गंभीरतेनंही घेत नाही. जर खरंच सिद्धू हे पुन्हा शोमध्ये एंट्री करत आहेत. ...
नवज्योतसिंग सिद्धूंच्या राजीनाम्यानंतर ट्विटरवर सिद्धू यांचा ट्रेंड सुरू झाला आहे. त्यानंतर, काही वेळातच अभिनेत्री आणि कपिल शर्मा शोमध्ये नवज्योतसिंह सिद्धू यांची खुर्ची सांभाळणाऱ्या अर्चना पुरणसिंग यांनाही नेटीझन्सने ट्रेंड करायला सुरुवात केली आहे. ...
घराचा कोपरा अन् कोपरा सजवण्यासाठी अर्चनाने बरीच मेहनत घेतली असून कुणाचंही लक्ष आकर्षित करेल. हे घर पाहून आपसुकच तुमच्या तोंडातून अतिसुंदर, अमेझिंग असे शब्द बाहेर पडले नाही तरच नवल. ...