लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अरबाज खान

Arbaaz Khan News in Marathi | अरबाज खान मराठी बातम्या

Arbaaz khan, Latest Marathi News

सावत्र बहिणीला हॉस्पिटलमध्ये बघायला गेला अरबाज-मलायकाचा लेक, अरहानपेक्षा २२ वर्षांनी आहे लहान - Marathi News | arbaaz khan and malaika son arhaan visited hospital to see his step sister | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सावत्र बहिणीला हॉस्पिटलमध्ये बघायला गेला अरबाज-मलायकाचा लेक, अरहानपेक्षा २२ वर्षांनी आहे लहान

अरबाजचा लेक अरहानही आपल्या छोट्या बहिणीला पाहण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेला होता. याचा व्हिडीओ समोर आला आहे.  ...

"प्यार मे सौदेबाजी...", अरबाज खान दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर मलायका अरोराची क्रिप्टिक पोस्ट - Marathi News | malaika arora cryptic post after ex husband arbaaz khan became father again | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"प्यार मे सौदेबाजी...", अरबाज खान दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर मलायका अरोराची क्रिप्टिक पोस्ट

मलायकाने जुना व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात ती जे बोलतेय तो अरबाजलाच टोमणा असल्याची चर्चा सुरु आहे. ...

गुडन्यूज! ५८व्या वर्षी दुसऱ्यांदा बाबा झाला अरबाज खान, पत्नी शूराने दिला गोंडस बाळाला जन्म - Marathi News | arbaaz khan becomes father again wife shura khan blessed with baby girl | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गुडन्यूज! ५८व्या वर्षी दुसऱ्यांदा बाबा झाला अरबाज खान, पत्नी शूराने दिला गोंडस बाळाला जन्म

बॉलिवूडमधून एक गुडन्यूज येत आहे. खान कुटुंबीयांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. अरबाज खानची पत्नी शूराने गोंडस बाळाला जन्म दिला आहे. ...

बेबी खान लवकरच येणार, शूराचं पार पडलं डोहाळजेवण; सलमानसह टीव्ही कलाकारांची हजेरी - Marathi News | sshura khan baby shower nia sharma shared glimpses where many tv stars also attended it along with khan family | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बेबी खान लवकरच येणार, शूराचं पार पडलं डोहाळजेवण; सलमानसह टीव्ही कलाकारांची हजेरी

शूरा खानच्या बेबी शॉवरची खास झलक ...

५१ वर्षीय मलायका अरोराला दुसऱ्यांदा करायचंय लग्न?, अभिनेत्री म्हणाली- "मी खूप...." - Marathi News | 51-year-old Malaika Arora wants to get married for the second time?, the actress said- ''I am very....'' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :५१ वर्षीय मलायका अरोराला दुसऱ्यांदा करायचंय लग्न?, अभिनेत्री म्हणाली- "मी खूप...."

Malaika Arora : १९ वर्षांच्या लग्नानंतर मलायका अरोराचा अरबाज खानसोबत घटस्फोट झाला. आता ५१ वर्षीय अभिनेत्रीने पुन्हा लग्न करण्याबद्दल एका मुलाखतीत स्पष्टच बोलली. ...

"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य - Marathi News | malaika arora talk about trolling and divorce with arbaaz khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य

मलायकाने अरबाजसोबतच्या घटस्फोटावर भाष्य केलं. लग्न आयुष्यभर टिकलं असतं तर आवडलं असतं, असं मलायका म्हणाली.  ...

प्रेग्नंसीमध्ये हाय हिल्स? अरबाजची पत्नी शूराला पाहून चाहत्यांचा प्रश्न, व्हिडीओत दिसला बेबी बंप - Marathi News | arbaaz khan wife shura khan wear high heels in pregnancy video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेग्नंसीमध्ये हाय हिल्स? अरबाजची पत्नी शूराला पाहून चाहत्यांचा प्रश्न, व्हिडीओत दिसला बेबी बंप

काही दिवसांपूर्वीच अरबाजने शूरा गरोदर असून लवकरच बाबा होणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर आता शूराला स्पॉट करण्यात आलं आहे. यामध्ये तिचा बेबी बंपही दिसत आहे.  ...

हातात हात अन् प्रेग्नंट पत्नीला साथ! शूराची काळजी घेताना दिसला अरबाज खान, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | arbaaz khan holds shurra khan hand take care og pregnant wife video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हातात हात अन् प्रेग्नंट पत्नीला साथ! शूराची काळजी घेताना दिसला अरबाज खान, व्हिडीओ व्हायरल

काही दिवसांपूर्वीच अरबाजने शूरा गरोदर असून लवकरच बाबा होणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर आता अरबाज शूराची काळजी घेताना दिसला.  ...