लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अरबाज खान

Arbaaz Khan News in Marathi | अरबाज खान मराठी बातम्या, मराठी बातम्या

Arbaaz khan, Latest Marathi News

अरबाज आणि मलायकाच्या घटस्फोटावर सलीम खान म्हणाले, 'मी माझ्या मुलांच्या...' - Marathi News | Arbaaz Khan's father Salim Khan made a big statement about Malaika Arora | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरबाज आणि मलायकाच्या घटस्फोटावर सलीम खान म्हणाले, 'मी माझ्या मुलांच्या...'

अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अरबाज खान एकमेकांपासून विभक्त झाल्यानंतर आपापल्या आयुष्यात पुढे गेले आहेत. ...

अर्जुन-मलायकाच्या लग्नावर अरबाजची प्रतिक्रिया; म्हणाला... - Marathi News | malaika arora arjun kapoor wedding arbaaz khan epic reply to reporter on their marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अर्जुन-मलायकाच्या लग्नावर अरबाजची प्रतिक्रिया; म्हणाला...

Arbaaz khan: मलायका अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. तर, अरबाज मॉडेल जॉर्जिया एंड्रियानी हिला डेट करत आहे. या सगळ्यामध्ये अरबाजची एक मुलाखत चर्चेत आली आहे. अरबाज पहिल्यांदाच मलायका- अर्जुनच्या नात्यावर व्यक्त झाला आहे. ...

मलायकाच्या आईसोबत आहे अरबाजचं स्ट्राँग रिलेशन; 'हा' व्हिडीओ ठरतोय चर्चेत - Marathi News | malaika arora after divorce from husband malaikas mother called arbaaz khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मलायकाच्या आईसोबत आहे अरबाजचं स्ट्राँग रिलेशन; 'हा' व्हिडीओ ठरतोय चर्चेत

Arbaaz khan: २०१७ मध्ये ही जोडी कायदेशीररित्या विभक्त झाली. मात्र, त्यांच्यातील मैत्री कायम आहे. आजही मलायका किंवा अरबाज एकमेकांच्या कुटुंबियांसोबत वेळ घालवतांना दिसतात. ...

मलायका अरोरा अरबाज खानच्या या सवयीमुळे झाली होती त्रस्त - Marathi News | Malaika Arora was troubled by this habit of Arbaaz Khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मलायका अरोरा अरबाज खानच्या या सवयीमुळे झाली होती त्रस्त

मलायका अरोरा आणि अरबाज खान विभक्त झाले असले तरी त्यांचे जुने व्हिडीओ बऱ्याचदा व्हायरल होताना दिसतात. ...

'मलायकापासून विभक्त होणं गरजेचं होतं, कारण..'; अरबाज खानने केला मोठा खुलासा - Marathi News | malaika arora divorce with arbaaz khan reason interview going viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मलायकापासून विभक्त होणं गरजेचं होतं, कारण..'; अरबाज खानने केला मोठा खुलासा

Arbaaz khan: १९९८ मध्ये मलायका आणि अरबाज या दोघांनी लग्नगाठ बांधली होती. मात्र, काही कारणास्तव या दोघांनी त्यांचा इतक्या वर्षांचा संसार मोडला आणि २०१७ मध्ये विभक्त झाले. ...

काय ? तरूण दिसण्यासाठी अनिल कपूर सापाचं रक्त पितात? वाचा, ‘मि. इंडिया’चा झक्कास रिप्लाय - Marathi News | anil kapoor answers to a troll who said he drinks snake blood to look young | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय ? तरूण दिसण्यासाठी अनिल कपूर सापाचं रक्त पितात? वाचा, ‘मि. इंडिया’चा झक्कास रिप्लाय

बॉलिवूडचे सर्वाधिक फिट अभिनेते म्हणून अनिल कपूर यांना ओळखलं जातं. पण चाहते काय विचार करतील, याचा नेम नाही... ...

'वारंवार मनाला समजावण्याचा प्रयत्न केला पण..'; 'त्याच्या' आठवणीत मलायका भावुक - Marathi News | bollywood malaika aroras in pain told how life is without her son arhaan khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'त्याचा विरह मलायकाला सहन होत नाही'

Malaika aroras in pain : 'आता तो माझ्या आसपास नसेल हे मी वारंवार मनाला समजावण्याचा प्रयत्न करत आहे', असं ती या मुलाखतीत म्हणाली. ...

अरबाजसोबत दिसली मलायका अरोरा; गेट-टुगेदरमध्ये 'सासूबाईं'नी केलं 'जावया'चं कोडकौतुक - Marathi News | malaika arora and arbaaz khan family reunion after divorce | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरबाजसोबत दिसली मलायका अरोरा; गेट-टुगेदरमध्ये 'सासूबाईं'नी केलं 'जावया'चं कोडकौतुक

मलायका अरोरा (Malaika Arora) सर्रास बॉयफ्रेन्ड अर्जुन कपूरसोबत दिसते. कधी डिनर, कधी पार्टी, कधी हॉलिडेच्या निमित्ताने दोघेही बाहेर पडतात. पण काल रविवारचा दिवस खास होता. ...