अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
Malaika Arora And Arbaaz Khan : अरबाज खानसोबत घटस्फोट झाल्यानंतर अनेक वर्षांनी मलायका अरोराने तिचे प्रेम आणि लग्नाबद्दलचे विचार स्पष्टपणे मांडले आहेत. ...
Malaika Arora : अलीकडेच मलायकाने घटस्फोट आणि अफेअरच्या बाबतीत महिलांना जज करण्याच्या प्रवृत्तीवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. तिने अरबाज खानचे नाव न घेता आपल्यापेक्षा खूप कमी वयाच्या मुलीशी लग्न करणाऱ्या पुरुषांवरही भाष्य केले आहे. ...
Arbaaz Khan-Shura Khan : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अरबाज खान आणि त्याची पत्नी शूरा खान गेल्या महिन्यात एका मुलीचे पालक बनले होते. अरबाज खान आणि शूरा खानने पोस्ट शेअर करून मुलगी झाल्याची गोड बातमी सांगितली होती. ...