लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपूर्वा नेमळेकर

अपूर्वा नेमळेकर, फोटो

Apurva nemlekar, Latest Marathi News

अपूर्वा नेमळेकर रात्रीस खेळ चाले २ या मालिकेत शेवंताची व्यक्तिरेखा साकारत आहे आणि पाहता पाहता या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं आहे. अपूर्वाने आभास हा, तू माझा सांगाती, प्रेम हे यांसारख्या मालिकेत तर एकापेक्षा एक जोडीचा मामला या रिअॅलिटी शो मध्ये देखील काम केले आहे. तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता ही रात्रीस खेळ चाले 2 या मालिकेमुळेच मिळाली. तिने मालिकेत काम करण्यासोबतच चोरीचा मामला, आलाय मोठा शहाणा यांसारख्या नाटकांत काम केले आहे. तसेच इश्क वा लव्ह या चित्रपटातही ती झळकली होती.
Read More
छबीदार छबी मी,तोऱ्यात उभी, अपूर्वा नेमळेकरचे फोटो आहेत 'लय भारी' - Marathi News | Apurva Nemlekar Gorgeous Looks In Nauvari Saree | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :छबीदार छबी मी,तोऱ्यात उभी, अपूर्वा नेमळेकरचे फोटो आहेत 'लय भारी'

लवकरच अपूर्वा 'तुझं माझं जमतंय 'या आगामी मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो देखील रिलीज झाला आणि अपूर्वाच्या पम्मी या नव्या व्यक्तिरेखेची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. ...

अपूर्वा नेमळेकरच्या अदा, सोशल मीडियावरील फोटोवर रसिक फिदा - Marathi News | Trending On Instagram Apurva Nemlekar aka Shevanta is in her Ever Glamorous Hot Avatar | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अपूर्वा नेमळेकरच्या अदा, सोशल मीडियावरील फोटोवर रसिक फिदा

'रात्रीस खेळ चाले २' मालिका अल्पावधीतच या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखेवर रसिकांना प्रेमाचा वर्षाव केला. ...

शेवंता उर्फ अपूर्वा नेमळेकरचे मॉडर्न फोटो पाहून अण्णाच काय तुम्ही पण पडाल प्रेमात,See Photos - Marathi News | Ratris Khel Chaale 2 fame Shevanta Aka Apoorva Nemlekar shared modern look Photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :शेवंता उर्फ अपूर्वा नेमळेकरचे मॉडर्न फोटो पाहून अण्णाच काय तुम्ही पण पडाल प्रेमात,See Photos

अपूर्वा नेमळेकरचे मॉडर्न लूकमधील फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत.  ...

खुशखबर..! शेवंता लवकरच येणार भेटीला, 'रात्रीस खेळ चाले २'च्या शूटिंगला होणार सुरूवात   - Marathi News | Good news! Ratris Khel Chaale 2 fame Shevanta aka Apoorva Nemlekar will be started shooting soon | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :खुशखबर..! शेवंता लवकरच येणार भेटीला, 'रात्रीस खेळ चाले २'च्या शूटिंगला होणार सुरूवात  

शेवंता लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला ...

PHOTOS: शेवंता उर्फ अपूर्वा नेमळेकरचे विना मेकअप लूकमधील फोटो पाहून अण्णाच काय तुम्ही पण पडाल प्रेमात - Marathi News | PHOTOS: Will you fall in love with Anna after seeing photos of Shevanta alias Apoorva Nemalekar without makeup look TJL | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS: शेवंता उर्फ अपूर्वा नेमळेकरचे विना मेकअप लूकमधील फोटो पाहून अण्णाच काय तुम्ही पण पडाल प्रेमात

Apurva Nemlekar ...

'रात्रीस खेळ चाले' फेम शेवंता उर्फ अपूर्वा नेमळेकरच्या फॅमिलीचे फोटो पाहिलेत का?, See Photos - Marathi News | Have you seen photos of Ratris Khel Chaale 2 Fame Shevanta aka Apurva Nemlekar's family? Tjl | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'रात्रीस खेळ चाले' फेम शेवंता उर्फ अपूर्वा नेमळेकरच्या फॅमिलीचे फोटो पाहिलेत का?, See Photos